Riteish Deshmukh  
मनोरंजन

Video Viral: जेनेलियानं 'श्रीवल्ली' सुरु केलं, तेवढ्यात...

रितेश आणि जेनेलिया डिसुझा हे दोघेही बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपल्स आहे. ते नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत (Social media news) असणाऱे सेलिब्रेटी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Riteish Deshmukh And Genelia: रितेश आणि जेनेलिया डिसुझा हे दोघेही बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपल्स आहे. ते नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत (Social media news) असणाऱे सेलिब्रेटी आहे. वेगवेगळे फोटो आणि व्हिड़िओ शेयर करुन त्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आताही (Bollywood News) त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी श्रीवल्ली गाण्यावर डान्स सुरु केला आहे. (Pushpa Movie) मात्र ते गाणं सुरु असताना जे झालं ते पाहून नेटकरी थक्क झाले आहे. त्या व्हि़डिओला आतापर्यत चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या दोन महिन्यापासून पुष्पा चित्रपटानं चाहत्यांची पसंती मिळवली आहे.

अल्लु अर्जुनच्या पुष्पानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. त्याच्या सामी आणि श्रीवल्ली गाण्यावर जोरदार मीम्सही व्हायरल झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर या गाण्यावर रील्स व्हायरल करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. जेनेलियाच्या सध्याच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आश्चर्यच व्यक्त केलं आहे. त्याचे कारण म्हणजे श्रीवल्ली गाणं सुरु असताना तिनं अचानक वेगळ्याच गाण्यावर डान्स सुरु केला आहे. ते पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे. त्या गाण्यात तिच्यासोबत रितेशही आहे. त्यानं जोरदार डान्स करुन नेटकऱ्यांची पसंती मिळवली आहे.

त्या व्हिडिओमध्ये रितेश आणि जेनेलियाची एनर्जी पाहून नेटकऱ्यांनी त्यांचे कौतूक केले आहे. यापूर्वी देखील त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे रिल्स् व्हायरल करुन नेटकऱ्यांची दाद मिळवली आहे. आतापर्यत या गाण्याला 1.3 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी यावेळी य़ा व्हिडिओला वेगवेगळ्या कमेंटसही दिल्या आहे. रितेश आणि जेनेलिया यांच्या व्हिडिओला सोशल मीडियावरुन मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली, नेमकी काय चर्चा झाली?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT