camila-mendes 
मनोरंजन

'कॉलेजमध्ये ड्रग्ज देऊन माझं लैंगिक शोषण केलं'

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : एका मुलाखतीत बोलताना हॉलिवूड अभिनेत्रीने तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत खुलासा केला आहे. कॅमिला मेंडेस हिने कॉलेजमध्ये ड्रग्ज देऊन तिचं लैंगिक शोषण झालं असल्याचे सांगितले आहे.

हॉलिवूड अभिनेत्री कॅमिला मेंडेसनं एका वुमन हेल्थ मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीत स्वतःवर झालेल्या अत्याचारांबाबत बोलतानाच इतर अनेक खुलासेही केले. मी न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होते. त्यावेळी कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसांत माझं शारिरिक शोषण करण्यात आलं असल्याचे सांगितले आहे. कॉलेजच्या पहिल्या वर्षातच हा वाईट अनुभव आला होता असेही तिने स्पष्ट केले आहे.

जगभरात उठलेल्या मी टू वादळानं सर्वांनाच ढवळून काढलं. एकामागोमाग एक अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचारांबाबत उघडपणे बोलायला सुरुवात केली. कॅमिला मेंडेस हिनेही आपला अनुभव शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१४१३ कोटींची संपत्ती, पण ना मर्सिडीज ना ऑडी; डीके शिवकुमार यांच्या नावावर फक्त एकच जुनी कार!

Thane News: खोट्या कागदपत्रांच्या आधारे उभारली सात मजली इमारत, बिल्डरला अटक; रहिवाशांचे काय होणार?

'कृष्णाईच्या लेकी'मध्ये 'हा' अभिनेता साकारणार नायक; 'सहकुटुंब सहपरिवार'मधील अभिनेत्रीचीही एंट्री; पाहा संपूर्ण कास्ट

Latest Marathi News Update : नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

हसवणार... घाबरवणार... आणि वेड लावणार ! ‘भूतम भयम्’ २४ जुलैला थिएटरमध्ये धडकणार

SCROLL FOR NEXT