Disha Patani And Tiger Shroff  Esakal
मनोरंजन

Disha Patani And Tiger Shroff: टायगरला पुन्हा 'दिशा' सापडली! व्हिडिओ व्हायरल...

Vaishali Patil

Disha Patani And Tiger Shroff Video: दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ बॉलिवूडमधलं खुप ग्लॅमरल कपल आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. बॉलिवूडच्या हॉटेस्ट कपल्सच्या यादित त्यांचे नाव घेतले जायचे. ते जवळपास सहा वर्ष रिलेशनशीपमध्ये होते मात्र त्यानंतर दोघांनीही त्यांचे नाते संपवले.

त्याच्या ब्रेकअपच्या बातमीने त्यांचे चाहतेही निराश झाले होते. मात्र त्याचं नातं का तुटलं यावर आजपर्यंत दोघांनीही काहीच वक्तव्य केलेल नाही. मात्र आता पुन्हा ही जोडी चर्चेत आली आहे. ब्रेकअपच्या बातमीनंतर आता दोन्ही स्टार्स पहिल्यांदाच एकत्र दिसले आहेत. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

अलीकडेच, सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ एकाच फ्लाइटमध्ये प्रवास करताना दिसत आहेत. यानंतर हे दोघही दिल्लीतील एका कार्यक्रमात गेले होते.

ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमात टायगरची बहीण कृष्णा श्रॉफही दिशासोबत दिसली.

दिशा आणि टायगर हे कधीही त त्यांच्या नात्याबद्दल कधीही अधिकृतपणे सांगितले नाही. मात्र गेल्या वर्षी त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांची खुप चर्चा झाली होती. मात्र दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी टायगरने तिला शुभेच्छा दिल्या आणि पुन्हा चर्चांना सुरुवात झाली. त्याने दिशासोबतचा बागी 2 चा फोटो शेयर केला होता.

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची जोडीही चाहत्यांना खूप आवडते. ब्रेकअपनंतरही दोघे चांगले मित्र आहेत आणि सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करतात आणि एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करतात. तसेच पार्टीमध्येही एकत्र दिसतात. त्यामुळे आता दिशा आणि टायगर पुन्हा रिलेशनशीपमध्ये आहेत का अशा चर्चा सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT