Saif Ali Khan Latest News Saif Ali Khan Latest News
मनोरंजन

Saif Ali Khan : सैफ अली खानला महाभारतातही करायचा अभिनय; आवडते पात्रही सांगितले

महाभारतातील आवडते पात्र कोणते आहे हेही सैफ अली खानने सांगितले

सकाळ डिजिटल टीम

Saif Ali Khan Latest News सैफ अली खानचा विक्रम वेधा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आदिपुरुष या चित्रपटाचा टीझर चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याचा लूक खूप ट्रोल होत आहे. आता सैफ म्हणतो की, महाभारतातही अभिनय करायचा आहे. १९९९ मध्ये आलेल्या कच्चे धागे या चित्रपटाच्या वेळेपासून तो अजय देवगणशी याबद्दल बोलत आहे. महाभारतातील आवडते पात्र कोणते आहे हेही सैफ अली खानने सांगितले.

आदिपुरुष या चित्रपटात सैफ अली खान रावनाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा टीझर आला असून, लोकांना तो फारसा आवडला नाही. या चित्रपटातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. त्याच्यात सैफ अली खानचा लूकही आहे. कोणाला महाभारत लॉर्ड ऑफ रिंग्ज सारखे बनवायचे असेल तर मला नक्कीच काम करायला आवडेल, असा एका मुलाखतीत सैफ अली खान म्हणाला.

सैफ म्हणाला, कच्चे धागे चित्रपट तयार झाला तेव्हापासून मी यावर अजय देवगणशी बोलत आहे. कर्ण मला खूप आकर्षित करतो. अजून बरीच पात्रं आहेत जी मला पसंत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT