Salman Khan And Ayesha Shroff
Salman Khan And Ayesha Shroff esakal
मनोरंजन

Video : सलमानची पहिली जाहीरात, आयेशा श्राॅफने केली क्लिप शेअर

सकाळ डिजिटल टीम

Salman Khan And Ayesha Shroff Starred In His First Ad : टायगर श्राॅफची आई अभिनेत्री आणि उद्योजिका आयेशा श्राॅफने तिच्या चाहत्यांबरोबर कॅम्पा कोलाचा व्हिडिओ क्लिप शेअर केला आहे. या जहिरातीत तिने सलमान खान, माॅडल्स शिराझ मर्चंट, सुनील निकोल, वनीसा वाझ आणि आरती गुप्ता यांच्याबरोबर काम केले. सलमानच्या पहिल्या जहिरातीचे हे चित्रीकरण होते.

यात आयेशा श्राॅफ (Ayesh Shroff) तरुण दिसते. सलमान खानने (Salman Khan) काही कँडिड क्षण आयेशा आणि मित्रांबरोबरच शेअर केले. ती सर्व फिझी ड्रिंकने एकमेकांशी जोडले गेलेले होते. मुली पोहण्यासाठी जातात आणि काही तरुणही येतात. ते सर्व किनाऱ्यावर तंबूत राहतात. या जहिरातीचे चित्रीकरण अंदमान बेटांच्या अवती-भवती करण्यात आले.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आयेशा लिहिते, जेव्हा आयुष्य साध आणि मजेशीर होत. ते पुन्हा यावं हे ऐकायला उत्सुक आहे. कल्पना करा कोण-कोण? तिने तिच्या सहकलाकारांना टॅग केले. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री दिशा पाटणी म्हणते, तुम्ही किती सुंदर दिसत होता. इतरांनीही आपल्या वेगवेगळ्या काॅमेंट नोंदवल्या आहेत. (Salman Khan's First Ad)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT