Salman Khan celebrates his 54th birthday with family and friends  
मनोरंजन

Happy Birthday Salman : भाईजानच्या बर्थडेचा थाट बघाच...

वृत्तसंस्था

मुंबई : दबंग खान सलमानचा आज 53 वा वाढदिवस! हो... सलमान आता 54 वर्षांचा झालाय... सलमानची लोकप्रियता ही आजही तितकीच आहे. त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला त्याचा चाहता त्याच्या घराखाली हजर असतो. कालही त्याने आपला वाढदिवस साजरा केला... कसा ते बघा...

सलमानचा वाढदिवस 26 डिसेंबरच्या रात्री 12 वाजताच साजरा करण्यात आला. त्याच्या घरी सुंदर केक आणून त्याचा 54वा वाढदिवस साजरा झाला. यावेळी त्याच्या कुटूंबियांसह जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. यावेळी सलमानचे वडिल सलीम खान, आई सुशील, बहिण अर्पिता खान आणि तिचा मुलगा अहिल शर्मा होते. सलमानने भाच्याला कडेवर घेऊन केक कट केला. तर यावेळी सोनाक्षी सिन्हादेखील उपस्थित होती. 

सलमानची बहिण अर्पिता ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बहिणीसाठी सलमानने त्याची बर्थडे पार्टी कॅन्सल केली आहे. अर्पिता सलमानच्या वाढदिवशीच बाळाला जन्म देईल, अशी शक्यता असल्याने सलमानने बहिणीजवळ राहण्याचा निर्णय घेतला आहे. घरी नवा पाहुणा येणार असल्याने खान कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara: देशात भाजप असताना कॉक्रोच जनता पक्षाची गरज काय? आठवले म्हणाले, राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही

Pandharpur: विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची झीज, संवर्धनाच्या कामासाठी २३,२४ जूनला दर्शन पूर्ण बंद

Yavatmal: पत्नीसह २ मुलांना विहिरीत ढकललं, नंतर ३५ वर्षीय पतीनं स्वत:लाही संपवलं, यवतमाळ हादरलं

Satara: महायुतीत खदखदीची चर्चा, कऱ्हाडात भाजप प्रदेशाध्यक्षांची बैठक; मित्रपक्षांच्या मंत्र्यांनी फिरवली पाठ

INDW vs PAKW: भारताची टी-२० वर्ल्डकप मोहीम आजपासून; आज भारत-पाक आमनेसामने, कशी असेल Playing 11

SCROLL FOR NEXT