Salman Khan Threat Update News. salman khan, salman khan threat case, salman khan news SAKAL
मनोरंजन

Salman Khan Death Threat: सलमानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याविरोधात मुंबई पोलिसांकडून 'लूक आऊट' नोटीस

बांद्रा पोलिसांनी याविषयी अधिकृत माहिती दिली आहे.

Devendra Jadhav

Salman Khan Threat Update News: बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या यूकेमध्ये शिकणाऱ्या हरियाणातील वैद्यकीय तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी लुक आऊट सर्कुलर (LOC) जारी केले आहे.

बांद्रा पोलिसांनी याविषयी अधिकृत माहिती दिली आहे. सलमान खानला धमकी देणारा संशयित हरियाणाचा रहिवासी असून तो यूकेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे, पोलिसांनी या संशयिताविरुद्ध लूक आउट परिपत्रक जारी केले आहे.

(Salman Khan death threat Mumbai Police issues lookout notice against accused)

काय आहे लुकआउट नोटीस LOC?

लुकआउट नोटीस (LOC) जारी करुन असे ठरविले जाते की, एखादा अरोपी देश सोडून पळू जाऊ नये.

ही नोटीस बहुतांश करुन इमिग्रेशन चेकपॉइंट्स आणि सी-पोर्टसाठी केला जातो. ही नोटीस जाहीर करत आरोपीला देश सोडून जाण्यावर बंदी घातली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Secret Meeting : शरद पवार भाकरी फिरवणार, अजित दादांचे २२ आमदार गुप्त भेटले?; पटेल -तटकरेंनीही घेतली भेट

VIDEO : देश आर्थिक संकटात असताना मोदी इटलीत जाऊन चॉकलेट वाटतायेत..राहुल गांधींचा हल्लाबोल, 'त्या' व्हिडीओवरून केलं लक्ष्य

Parle Share: मोदी-मेलोनींच्या मेलोडीचा इफेक्ट; 46 टक्के घसरलेला शेअर अचानक तेजीत, पण गुंतवणूकदारांचा झाला गेम

Latest Marathi News Live Update : पुण्यात लिफ्टमध्ये अडकून सात वर्षीय मुलाचा मृत्यू

'आमचं लग्न 30 मिनिटातच झालं होतं' अनिल कपूर यांनी सांगितला लग्नाचा किस्सा, म्हणाले...'ना हनीमून ना...'

SCROLL FOR NEXT