sam bahadur teaser vicky kaushal sanya malhotra fatima sana shaikh meghna gulzar SAKAL
मनोरंजन

Sam Bahadur Teaser: भारतीय सेना हेच माझं आयुष्य! विकीच्या सॅम बहादूर सिनेमाचा जबरदस्त टीझर पाहाच

विकी कौशलच्या सॅम बहादूर सिनेमाचा टीझर भेटीला आलाय

Devendra Jadhav

Sam Bahadur Teaser Vicky Kaushal News: विकी कौशलच्या सॅम बहादुर सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. अखेर या सिनेमाचा टीझर भेटीला आलाय. सिनेमाच्या टीझरमध्ये विकी कौशल फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत दिसतोय.

सॅम बहादुरचा टीझर भेटीला आलाय. हा टीझर पाहून विकीच्या अभिनयाचं नक्कीच फॅन फॉलोईंग वाढेल यात शंका नाही.

(sam bahadur teaser out now)

सॅम बहादुरचा जबरदस्त टीझर

सॅम बहादुरचा टीझरमध्ये फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत विकी कौशल दिसतोय. विकी कौशल फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत आहे.

सॅम माणेकशॉ हे भारताचे पहिले आणि एकमेव फिल्ड मार्शल होते. विकी कौशलने सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत जबरदस्त अभिनय केलेला दिसतेय. सिनेमाचा टीझर पाहून सॅम बहादुर सिनेमाविषयी उत्सुकता वाढली आहे.

फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा जीवनपट

१९७१ साली भारत आणि पाकिस्तान युद्धामध्ये मोठी कामगिरी केलेल्या फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांची गोष्ट या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. त्यात जनरल सॅम माणेकशा यांची भूमिका विकी कौशलनं साकारली आहे.

सॅम माणेकशॉ यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींसमोर त्यांची भारतीय सैन्याबद्दल त्यांची ठाम भूमिका मांडली होती

या तारखेला सॅम बहादुर येणार भेटीला

विकीचा सॅम बहादुर या चित्रपटाचा टीझर आज १३ ऑक्टोबरला मुंबईत प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाच्या टीझरला विकी कौशल, सान्या मल्होत्रा, फातिमा साना शेख, विकी कौशल आणि निर्माते आणि क्रु उपस्थित होते. टीझरच्या निमित्तानं मोठे मार्केटिंग देखील करण्यात येणार आहे.

सॅम बहादुर चित्रपट १ डिसेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये येणार आहे. त्याची टक्कर रणबीर कपूरच्या अॅनिमल सोबत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D-Mart ची ऑफर खरी वाटली, पण अभिनेत्याला कळलंच नाही अन् खातं रिकामं झालं, वाचा नाहीतर तुमचा खिसाही होईल रिकामा

CM Yogi Adityanath: गोरखपूरला नव्या ओव्हरब्रिजची भेट! १३७.८३ कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण; सीएम योगींचा विरोधकांवर घणाघात

Kolhapur Crime News : हुपरीत मुलानेच आई-वडिलांचा खून करण्याचं खर कारण आलं समोर, पहाटे पाणी भरत असलेल्या निरागस आईच्या गळ्यावर काच मारली अन्

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग 10 मध्ये आज मतदान

Parbhani News: शेती गमावण्याचा धक्का! दारू पाजून फसवणूक केल्याच्या तणावातून शेतकऱ्याने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT