Sameer Wankhede Esakal
मनोरंजन

Sameer Wankhede Controversy: आर्यन खानच्या क्रुझ पार्टीत न्यायदंडाधिकाऱ्यालाही झाली होती अटक ?

Vaishali Patil

आर्यन खान ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर सध्या चौकशी चालू आहे. बेहिशोबी मालमत्ता आणि अन्य भ्रष्टाचार प्रकरणाबरोबरच आर्यन खानची सुटका करण्यासाठी २५ कोटींची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने समीर वानखेडेंची चौकशी सुरु आहे.

समीर वानखेडेंवर निलंबनाची करण्यात येणार असा दावाही करण्यात येत आहे.

या प्रकरणाची सुरवात झाली ती बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलगा आर्यन खानमुळे. एनसीबीनं आर्यनला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली होती. आर्यन खान हा चर्चेत आला होता.

काही दिवस तो तुरुंगातही होता. आता त्याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. आता सीबीआयने कारवाई केल्यानंतर परत एकदा क्रुझ ड्रग्स प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. आर्यन खान ड्रेस प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर सध्या चौकशी चालू आहे. आता या प्रकरणात अनेक नवीन खुलासे होत आहेत.

त्यातच आता नवीन मोठी माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी आता एक गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी नवीन वळण लागण्याची शक्यता आहे.

केतन तिरोडकर यांनी त्या क्रुझ ड्रग्स प्रकरणावेळी कारवाई करण्यात येत असतांनी त्यावेळी एका न्यायदंडाधिकाऱ्यालाही अटक केली होती. परंतु नंतर त्याला सोडून देण्यात आले होतं. असा गंभीर आरोप केतन यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT