Sana Javed trolled viral news esakal
मनोरंजन

Sana Javed Video : पाकिस्तानच्या लोकांच्या मनात अजुनही 'सानियाच', भर स्टेडियममध्ये शोएबची तिसरी बायको सना ट्रोल! काय आहे कारण?

सानियाच्या नावानं सनाला डिवचण्यात आलं त्यानंतर जे घडलं ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

युगंधर ताजणे

Sana Javed Video - पाकिस्तानाचा माजी खेळाडु शोएब मलिकनं सानिया मिर्झाला घटस्फोट दिला आणि त्याच्यावर केवळ भारतच नाही तर (Shoaib Malik news) जगभरातील अनेक देशांमधून टीका करण्यात आली आहे. त्या टीकेमध्ये त्यानं सानियासोबत (Sania Mirza) विश्वासघात केल्याचा सूर होता. या सगळ्यात शोएबच्या तिसऱ्या पत्नीचा सना जावेदचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री सना जावेद सोबत शोएबनं पुन्हा नव्या (Sana Javed Trolled) संसाराला सुरुवात केली मात्र तो अजुनही सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतो आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सना सोबत त्यानं जानेवारीमध्ये लग्न केलं. पाकिस्तानी लोकांना देखील शोएबनं जे काही केलं ती गोष्ट फारशी पटलेली नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर टीकेचा वर्षाव केला आहे. सना देखील सानिया सानिया असे म्हणून ट्रोल केले जात आहे. यावरुन सानियाच्या नावाची क्रेझ किती मोठी आहे हे दिसून येईल.

सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये सना (Sana Javed Viral Video News) जावेदला प्रेक्षकांनी सानिया म्हणून हाक मारुन ट्रोल केली आहे. त्यावेळी सनाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. (Sania Mirza Latest News) ज्यानं तिला सानिया म्हणून हाक मारली त्याच्याकडे तिनं रागानं पाहिलं अन् ती पुढे निघून गेली. त्या व्हिडिओवर आलेल्या कमेंट्स भन्नाट आहे.

खरं तर सानियासोबत आपण घटस्फोट घेत आहोत हे सांगण्यापूर्वीच शोएबनं तिसरं लग्न करुन चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. शोएब अन् सानियामध्ये वाद सुरु असून ते लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. अखेर त्यांच्या इंस्टा पोस्टवरुन चाहत्यांना ज्या गोष्टीची भीती होती तेच झाल्याचे दिसून आले.

सध्या शोएबची तिसरी पत्नी सना जावेद ही चर्चेत आली आहे. तिला स्टेडियममध्ये सानियाच्या नावानं चिडवण्यात आल्यानं ती नाराज झाली आहे. सुकून या पाकिस्तानी मालिकेत काम करणाऱ्या सनानं पाकिस्तान सुपर लीगमध्ये हजेरी लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT