बिग बॉस मराठीच्या घरामधून संतोष चौधरी बाहेर! sakal
मनोरंजन

बिग बॉस मराठीच्या घरामधून संतोष चौधरी बाहेर!

- अरुण सुर्वे

मुंबई : बिग बॉस मराठीच्या चावडीवर काही सदस्यांची महेश मांजरेकर यांनी चांगलीच शाळा घेतली. त्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या. आणि जे त्यांचा घरामध्ये वा टास्कमध्ये दिसत नाहीत. त्यांनादेखील ते कुठे कमी पडत आहेत ते सांगितले. तर घरामध्ये खास पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगले काही आगळेवेगळे टास्क. ज्या सदस्यांनी स्वत:च्या गेमवर नांगर फिरवला आहे असे घरातील इतर सदस्यांना वाटते आहे त्या सदस्यांच्या फोटोवर नांगर फिरवायचा असे सांगितले.

विशालने विकासच्या फोटोवर नांगर फिरवला, तर याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फन्सची चुगली चुगली बूथद्वारे गायत्री – मीरा, विकास आणि सोनालीला सांगितली. ज्यामुळे विकास आणि सोनालीने विशालला त्याचा जा विचारला आणि त्या चुगलीमुळे बरेच दुखावले देखील गेले. तर विशाल आणि जयने यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली.

नॉमिनेशन कार्यात या आठवड्यात घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेत दादूस, मीरा, मीनल, विकास आणि सोनाली नॉमिनेट झाले. ज्यामध्ये दोन सदस्यांना सलमान खानने सेफ केले विकास आणि मीनल आज मीरा आणि दादूस डेंजर झोनमध्ये होते ज्यामध्ये संतोष चौधरी म्हणजेच दादूस यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

उजनी धरणात 113 TMC पाणी! भीमा नदीत 15 फेब्रुवारीपर्यंत पाणी तर शेतीचे आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार; पुढे ‘या’ महिन्यात सुटणार दोनदा पाणी, वाचा...

Thalapathy Vijay News : मद्रास उच्च न्यायालयाकडून थलापती विजयला आणखी एक धक्का; दीड कोटींचा दंड भरावा लागणार

U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक

SCROLL FOR NEXT