मनोरंजन

ओळखा पाहू हा अभिनेता कोण? : 'सरदार उधम' मधला कडक लूक

बॉलीवूडमध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयानं त्या अभिनेत्यानं सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत.

युगंधर ताजणे

बॉलीवूडमध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयानं त्या अभिनेत्यानं सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. त्याचा उरी द सर्जिकल स्ट्राईक जेव्हा पडद्यावर आला तेव्हा तो प्रचंड लोकप्रिय झाला. प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सध्या बॉलीवूडमध्ये आघाडीचा अभिनेता म्हणूनही तो ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची वाट पाहत आहे. तो आता लवकरच सरदार उधमपूरमध्ये दिसणार आहे. त्यात विकी कौशलनं प्रमुख भूमिका साकारली आहे. त्याचा नवा लूक व्हायरल झाला आहे. त्याच्या त्या लूकचं सोशल मीडियावरुन प्रचंड कौतूक होत आहे.

ऑक्टोबरमध्ये, अमेझॉन प्राईम व्हिडीओ दर्शकांसाठी 'सरदार उधम' घेऊन येतोय. जी एका असाधारण युवकाची न सांगितली गेलेली कहाणी आहे, ज्याच्या आपल्या मातृभूमि आणि इथल्या लोकांविषयी असलेल्या प्रेमाखातर त्याने भारताच्या स्वतंत्रता संग्रामासाठी आपले जीवन समर्पित करण्यासाठी प्रेरित केले. विक्की कौशल अभिनीत सरदार उधम सिंह, अमेझॉन ओरिजिनल चित्रपट शूजीत सरकारद्वारे दिग्दर्शित आणि रोनी लाहिरी आणि शील कुमार यांच्याद्वारे निर्मित आहे. प्रतिशोधाची भयकंपित करणारी कहाणी या चित्रपटात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सरदार उधम या एका वीर व्यक्तिची संघर्षयात्रा आहे. ज्याने हे दाखवून दिले आहे कि जग आपल्या प्रेमळ देशवासियांच्या आयुष्याला कधीच विसरू नये, जे 1919 च्या जलियनवाला बाग नरसंहारात क्रूरपणे मारले गेले.

याविषयी अधिक माहिती देताना निर्माता रोनी लहिरी म्हणाले, "उधम सिंह यांची देशभक्ति आणि आपल्या मातृभूमिसाठी गहिऱ्या, निस्वार्थ प्रेमला दर्शवणाऱ्या चित्रपटाला बनवणे उत्साहजनक होते. या न सांगितल्या गेलेल्या कहाणीला सादर करण्यासाठी टीमने केलेलया दोन दशकांच्या शोधाला चपखलपणे यात सादर करण्यात आले आहे. विक्कीने आपल्या संपूर्ण जीवन यात्रेत उधम सिंह यांच्या असंख्य भावनांचे वास्तविक सार समोर आणण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT