scam 2003 teaser out explores the scam of abdul karim telgi pratik gandhi hansal mehta  SAKAL
मनोरंजन

Scam 2003 Teaser: हर्षद मेहताच्या Scam 1992 नंतर अब्दुल करीम तेलगीचा घोटाळा येणार उघडकीस, पाहा टीझर

Scam 1992 नंतर Scam 2003 सिरीजमध्ये उघडकीस येणार तेलगीचा घोटाळा

Devendra Jadhav

Scam 2003 Trailer News: सोनी लिव्हवरील Scam 1992 सिरीज प्रचंज गाजली. हर्षद मेहताचाने जो घोटाळा केला त्यावर Scam 1992 आधारीत होती. Scam 1992 च्या निमित्ताने प्रतीक गांधीने हर्षद मेहताच्या भुमिकेत झळकला.

आता Scam 1992 नंतर प्रतीक गांधी नव्या भुमिकेत झळकणार आहे. Scam 1992 आता Scam 2003 भेटीला येणार आहे. या सिरीजच्या माध्यमातुन अब्दुल करीम तेलगीचा घोटाळा उघडकीस येणार आहे.

(scam 2003 teaser out explores the scam of abdul karim telgi)

2003 चा अब्दुल करीम तेलगीचा घोटाळा

मुंबईत 2003 चा मोठा घोटाळा घडलेला. Scam 2003 च्या टीझरमध्ये पहायला मिळतं त्या वर्षीचा घोटाळा इतका मोठा होता की “गणितज्ञों के देश में शून्य कम पड गये” (गणितज्ञांसाठी शून्यांची कमतरता होती). त्यानंतर टीझर 2003 चा घोटाळा उघड करतो ज्यात ₹30,000 कोटींचा मोठा घोटाळा झाला होता.

अब्दुल करीम तेलगी: नवीन घोटाळेबाज

Scam 2003 च्या टीझरमध्ये नवीन घोटाळा अब्दुल करीम तेलगी अब्दुल तेलगीची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा चेहरा कधीच समोर आलेला नाही. “मुझे पैसे कमाने का कोई शौक नही” अशा संवादात त्यांचा आवाज ऐकु येतो. "पैसा कमाया नहीं, बनाया जाता है” आणि “लाइफ में आगे बढना है तो साहस तो करना पडेगा ना डार्लिंग” असे संवाद ऐकायला मिळतात.

या डायलॉगची स्टाईल बघता स्कॅम 1992 मधील एका ओळीची आठवण येते. ती म्हणजे “रिस्क है तो इश्क है”

हा कलाकार साकारणार तेलगीची भुमिका

ज्येष्ठ रंगभूमी अभिनेते गगन देव रियार या मालिकेत तेलगीची भूमिका साकारताना आहेत अशी चर्चा आहे. हंसल मेहता शोरनर आहेत. Scam 2003 ची निर्मिती समीर नायर यांच्या Applause Entertainment द्वारे केली आहे आणि 1 सप्टेंबर रोजी ही सिरीज SonyLIV वर टेलिकास्ट होईल.

हंसल मेहता यांनी याआधी नेटफ्लिक्सवर स्कूप सिरीज दिग्दर्शित केले आहेत. या क्राईम थ्रिलर सिरीजमध्ये करिश्मा तन्ना एका शोध पत्रकाराच्या मुख्य भूमिकेत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT