Scoop Serise  esakal
मनोरंजन

Scoop Web Series : डेली सोप क्वीनची इमेज मोडली अन् 'करिश्मा' जगभरात पोहचली, होतंय विशेष कौतुक

" स्कूप " मधील करिश्मा तन्ना च्या अभिनयाचं होतंय विशेष कौतुक !

सकाळ वृत्तसेवा

Scoop Web Series : सोशल मीडिया वर सध्या एका वेब सीरिज ची जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे " स्कूप " ! या हिट वेब सिरीज ने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. उत्कंठावर्धक अभिनय असलेल्या करिश्मा ची ही सीरिज चर्चेचा विषय ठरते आहे.

करिश्मा तन्ना ने पत्रकार म्हणून साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घरात करून गेली. प्रतिभावान दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ही वेब सीरिज उत्तम प्रकारे दिग्दर्शित केली आहे. ही मालिका पत्रकारितेच्या गुंतागुंतीचा शोध घेते असताना यातली सगळी पात्र कथा खिळवून ठेवतात. करिश्मा ने साकारलेलं पात्र जागृती पाठक हा एक चर्चचा विषय ठरला आहे. " स्कूप" पत्रकारितेच्या प्रवासावर अनोखा प्रकाश टाकतो.

एका प्रतिष्ठित पुरुष पत्रकाराच्या हत्येनंतर प्रसारमाध्यमांनी तिला गुन्हेगार ठरवले आणि इथून गोष्ट सुरू होते. " स्कूप" मध्ये असलेली महिला पत्रकार तिच्या वैयक्तिक आयुष्यात ले चढ उतार आणि पत्रकारिता मधला आव्हानात्मक प्रवास अश्या अनेक गोष्टी यातून बघायला मिळतात.

"स्कूप" मध्ये करिश्मा च्या तन्ना हिच्या आकर्षक कामगिरीच जगभरात कौतुक झालं. उत्कृष्ट कथा असलेली स्कूप सध्या सगळ्यांची मन जिंकत आहे. "स्कूप" नंतर करिश्मा तन्ना मनोरंजन इंडस्ट्रीत आता नवीन काय करणार आहे याचा चर्चांना उधाण आलं आहे. अलीकडेच ती धर्मा प्रॉडक्शनमध्ये दिसल्याने आता करिश्मा नक्की काय करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT