Screw Dheela Teaser And Tiger Shroff esakal
मनोरंजन

Screw Dheela : टायगर वेगळ्या भूमिकेत, 'स्क्रू ढिला'चा टिझर प्रदर्शित

पुन्हा एकदा टायगर श्राॅफ आपल्या जबरदस्त अॅक्शनने लोकांचे मन जिंकायला तयार आहे.

सकाळ डिजिटल टीम

टायगर श्राॅफचा आगामी चित्रपट 'स्क्रू ढिला' चा टिझर प्रदर्शित झाला आहे. पुन्हा एकदा टायगर श्राॅफ आपल्या जबरदस्त अॅक्शनने लोकांचे मन जिंकायला तयार आहे. करण जोहरने (Karan Johar) नुकतेच या चित्रपटाच्या घोषणेपूर्वी चाहत्यांसाठी एक पोस्ट शेअर करुन लिहिले होते, की खूप रक्तपात होणार आहे. 'स्क्रू ढिला' चा (Screw Dheela) टीझर करणच्या म्हणण्याला दुजोरा देते. (Screw Dheela Teaser Out, Fans Impress On Tiger Shroff Acting)

काय आहे टीझरमध्ये ?

चित्रपटात शत्रूंनी तरुण टायगर श्राॅफला (Tiger Shroff) कैद केले आहे. त्याला बराच वेळ ती मारहाण करतात. टायगरला एका मुलीची झलक दिसते. ती मदतीला आवाज देते. त्यानंतर टायगर श्राॅफमध्ये जणू भूताने संचार केल्यासारखे तो गुंडांच्या गटातील सदस्यांना मारण्यास सुरुवात करतो, असं सर्व टीझरमध्ये दाखवले गेले आहे.

लोकांच्या प्रतिक्रिया

आता चित्रपट प्रदर्शनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यास प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल. सध्या टिझर पाहून चाहते वेडे झाल्याचे दिसत आहे. बहुतेक जण या चित्रपटाला वादळ म्हटले आहे. चित्रपटाचा टिझर व्हिडिओ काही मिनिटांमध्ये व्हायरल झाला आहे. काॅमेंट बाॅक्समध्ये लोकांनी कौतुक उद्गार काढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफ-डॉ. विनय कोरे यांच्यात खलबते; बंद दाराआड तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात

IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

SCROLL FOR NEXT