मनोरंजन

दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी 'मासूम...द नेक्स्ट जनरेशन'चा भाग होणार ?

शेखर कपूर यांच्या अलिकडच्या सोशल मीडिया पोस्ट वरून आता काही नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

शेखर कपूर दिग्दर्शित डेब्यू चित्रपट मासूम हा भारतात एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जाणारा चित्रपट होता. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी मुख्य भूमिकेत होते आणि आता शेखर कपूर ‘मासूम… द नेक्स्ट जनरेशन’ वर काम करत आहेत.

शेखर कपूर यांच्या अलिकडच्या सोशल मीडिया पोस्ट वरून आता काही नव्या चर्चांना उधाण आलं आणि दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी या देखील बहुप्रतिक्षित सिक्वेलचा एक भाग होणार का ? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

चित्रपटसृष्टीतील शेखर कपूर या यांच्या योगदानामुळे केवळ भारतीय चित्रपट घडले नाही तर त्यांच्या एलिझाबेथ आणि एलिझाबेथ: द गोल्डन एज ​​या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही सन्मान झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT