shah rukh khan and amitabh bachchan working together after 17 years in bollywood movie  SAKAL
मनोरंजन

Shah Rukh Khan - Amitabh Bachchan: दोन डॉन एकत्र! अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान १७ वर्षांनंतर एकत्र झळकणार

शाहरुख खान आणि अमिताभ पुन्हा एकदा हिंदी सिनेमात एकत्र पाहण्याची पर्वणी मिळणार आहे

Devendra Jadhav

बॉलीवूडचा विचार केला तर कोणाच्याही मनात प्रथम नाव येते ते म्हणजे अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान. या दोन सुपरस्टार्स ने बॉलीवूडवर राज्य करत आजवर प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे. संपूर्ण देश या दोघांना पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.

(shah rukh khan and amitabh bachchan working together after 17 years in bollywood movie)

एका अंतर्गत सूत्रानुसार " या अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. तब्बल 17 वर्षांनी हे दोघं सोबत येऊन काहीतरी अफलातून मनोरंजक प्रोजेक्ट करणार आहे. या बद्दल काही बातम्या अद्याप बाहेर आलेल्या नाहीत परंतु लवकरच या बद्दल चे तपशील समोर येतील अस समजतंय"

मनोरंजन क्षेत्रासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या दोघांनी यापूर्वी मोहब्बतें, कभी खुशी कभी गम आणि कभी अलविदा ना कहना यांसारख्या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांना मोहित केलं आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी हे दोघे सज्ज आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News : सप्तशृंगी देवी यात्रेला सुरुवात,देवीच्या आभूषणांची पूजा

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT