Sharwanand and Rakshita Reddy's lavish Jaipur wedding, ram charan attend their wedding  SAKAL
मनोरंजन

Sharwanand-Rakshitha Wedding: या सुप्रसिद्ध अभिनेत्याचं लग्न, लग्नाला सुपरस्टार राम चरणची विशेष उपस्थिती

विशेष गोष्ट म्हणजे, या दोघांच्या लग्नाला सुपरस्टार राम चरणने उपस्थिती दर्शवली.

Devendra Jadhav

Sharwanand-Rakshitha Wedding News: सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. मराठी, हिंदी आणि साऊथ इंडस्ट्रीमधले अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत.

अशातच आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढला असल्याची बातमी समीर आलीय. हा अभिनेता म्हणजे साऊथ सुपरस्टार शारवानंद.

शारवानंदने थाटामाटात लग्न केलंय. ३ जूनला शारवानंदने रक्षिता रेड्डी सोबत थाटामाटात लग्न केलंय. विशेष गोष्ट म्हणजे, या दोघांच्या लग्नाला सुपरस्टार राम चरणने उपस्थिती दर्शवली.

(Sharwanand and Rakshita Reddy's lavish Jaipur wedding, ram charan attend their wedding)

राम चरण, सिद्धार्थ, निर्माता वामसी आणि अनेक राजकारणी देखील शरवानंद आणि रक्षिता रेड्डी यांच्या लग्नाला उपस्थित होते. शरवानंद आणि रक्षिताच्या लग्नाच्या फोटोंमध्ये राम चरण दिसला होता.

कधी राम या जोडप्याला आशीर्वाद देताना दिसला तर कधी तो तिथे उपस्थित पाहुण्यांसोबत सेल्फी काढताना दिसला. राम चरणच्या उपस्थितीने या दोघांच्या लग्नाची रंगत आणखी वाढली.

शरवानंद आणि रक्षिता रेड्डी यांच्या लग्नाआधीचे सेलिब्रेशन शुक्रवारी सुरू झाले. या जोडप्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह तलावाच्या बाजूला हळदी लावली आणि काही मजेदार व्हिडिओ ऑनलाइन शेअर केले गेले.

शरवानंदच्या चुलत भावांनीही जोडप्याला तलावात ढकलून खूप मजा केली. त्यांच्या संगीत सोहळ्याच्या फोटोंमध्ये राम चरणही दिसले.

शरवानंद आणि रक्षिता रेड्डी यांच्या लग्नाआधीचे सेलिब्रेशन शुक्रवारी सुरू झाले. या जोडप्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह हळदी समारंभ साजरा केला.

शरवानंदच्या चुलत भावांनीही जोडप्याला पूलमध्ये ढकलून खूप मजा केली. त्यांच्या संगीत सोहळ्याच्या फोटोंमध्ये राम चरणही दिसले. शरवानंद आणि रक्षिता रेड्डी यांची या वर्षी जानेवारीमध्ये एंगेजमेंट झाली.

रक्षिता ही आयटी कर्मचारी आहे आणि तेलगू देसम पक्षाचे राजकारणी बोज्जला गोपाला कृष्णा रेड्डी यांची नात आहे.

या जोडप्याच्या एंगेजमेंट सोहळ्याला राम चरण, चिरंजीवी आणि राणा दग्गुबती यांसारख्या तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT