Shehnaaz Gill and Asim Riaz Sakal
मनोरंजन

Shehnaaz On Asim: 'सिद्धार्थचं जिंकणं हे एक प्लॅनिंग होतं', असीमच्या या वक्तव्यावर शहनाज गिल म्हणाली, लोकांना...

अलीकडेच अभिनेता असीम रियाझने सिद्धार्थ शुक्ला बद्दल विधान केले की तो योजनेअंतर्गत BB 13 चा विजेता बनला आहे. आता शहनाज गिलची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

'बिग बॉस 13' चा उपविजेता अभिनेता असीम रियाझ सध्या खूप चर्चेत आहे. त्याने त्याचा जवळचा मित्र सिद्धार्थ शुक्ला आणि 'बिग बॉस'च्या निर्मात्यांना टोमणे मारून लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अलीकडेच असीम म्हणाला की, सिद्धार्थचे 'बिग बॉस 13' जिंकणेहे एक प्लॅनिंग होते, ज्यावर शहनाज गिलची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

सिद्धार्थ कन्ननसोबतच्या संवादात असीम रियाझने 'बिग बॉस'च्या निर्मात्यांवर आपला राग काढला. तो म्हणाला होता, “माझ्या काळात त्यांनी काय केले. मी जिंकावे असे त्यांना वाटत नव्हते.

आज आपण 15 मिनिटांसाठी ऑनलाइन वोटिंग उघडू, कोणाला जिंकायचे आहे, जिंकवू. अरे यार, मला स्पष्ट सांगा की मी जिंकावे असे तुम्हाला नको होते. हरकत नाही, तुम्ही इतके क्लियर केले की आम्हाला त्यावर विश्वास ठेवावा लागला. ”

आता रिपोर्टनुसार, शहनाज गिलने सिद्धार्थबाबत असीमच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका स्रोताचा हवाला देत पोर्टलने लिहिले आहे की शहनाज असीमच्या विधानावर बोलत नाही कारण तिला माहित आहे की लोक सिद्धार्थला खूप पसंत करतात आणि तिला हेटर्सला कसे उत्तर द्यावे हे माहित आहे. शहनाजने याप्रकरणी मौन बाळगण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

SCROLL FOR NEXT