shraddha kapoor  esakal
मनोरंजन

Shraddha Kapoor: रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली श्रद्धा कपूर; कोण आहे राहुल मोदी? जाणून घ्या

Shraddha Kapoor: नुकताच श्रद्धाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये श्रद्धा ही तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे.

priyanka kulkarni

Shraddha Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. श्रद्धा ही तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते. श्रद्धा ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. पण श्रद्धा ही सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत आहे. नुकताच श्रद्धाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये श्रद्धा ही तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे.

रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली श्रद्धा

गेल्या काही महिन्यांपासून श्रद्धा ही राहुलला डेट करत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. श्रद्धानं अजुन तिच्या लव्ह लाईफबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. राहुल आणि श्रद्धा यांना अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात येतं. अशताच श्रद्धा आणि राहुल हे आता जामनगरमधील विमानतळावर स्पॉट झाले आहेत.

कोण आहे राहुल मोदी?

राहुल मोदी हा लेखक आहे. तो चित्रपटांच्या कथा लिहितो. IMDb नुसार, राहुलनं लव रंजनच्या प्यार का पंचनामा 2, सोनू के टीटू की स्वीटी , रणबीर कपूर-स्टार 'तू झुठी में मक्कर' या चित्रपटांचा लेखक आहे.

मुंबईत जन्मलेल्या राहुलने व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतले. त्याने लवच्या 2011 च्या प्यार का पंचनामा चित्रपटाच्या सेटवर इंटर्न म्हणून काम केलं.राहुलचे वडील आमोद हे व्यापारी आहेत.

श्रद्धाचे चित्रपट

श्रद्धा कपूरनं हाफ गर्लफ्रेंड, एक व्हिलन, साहो, आशिकी 2 आणि तू झुठी मैं मक्कर या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता श्रद्धाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये मोठी घडामोड! स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता 'या' पक्षाने अचानक निवडणुकीतूनच घेतली माघार

R Ashwin: 'भारतीय क्रिकेटमध्ये सर्वकाही अप्रत्यक्षपणे घडतंय...' शमी-आगरकर वादानंतर अश्विनला नेमकं काय म्हणायचंय?

Crime News : दोन मुलांच्या आईचा तरुणावर जडला जीव, नकार मिळताच उचललं धक्कादायक पाऊल, नेमकं काय घडलं? वाचा...

flight caught fire mid-air VIDEO : उडत्या विमानात अचानक भडकली आग; प्रवाशांची आरडाओरड अन् पळापळ...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये खाजगी बसचा अपघात, ८ जण जखमी

SCROLL FOR NEXT