siddharth jadhav, siddharth jadhav parents SAKAL
मनोरंजन

Siddharth Jadhav Birthday: सिद्धार्थ जाधवने आई बाबांचं स्वप्न केलंय पूर्ण, सर्वांना कौतुक

सिद्धार्थने त्याच्या आई बाबांसाठी सोशल मीडियावर एक खास गोस्ट शेयर केली आहे

Devendra Jadhav

Siddharth Jadhav News: आज सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस. सिद्धार्थ जाधवचं सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. सिद्धार्थ जाधव त्याच्या आई बाबांच्या खूप जवळ आहे. सिद्धार्थने काही दिवसांपुर्वी त्याच्या आई बाबांसाठी सोशल मीडियावर एक खास गोस्ट शेअर केली होती. ज्यामुळे मराठी इंडस्ट्रीतील तमाम कलाकारांनी सिद्धार्थचं सोशल मीडियावर कौतुक केलंय. काय केलं होतं आपल्या लाडक्या सिद्धूने.. बघूया

सिद्धार्थने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोत घराच्या नावाची पाटी दिसतेय. मंदाकिनी रामचंद्र जाधव, रामचंद्र भागोजी जाधव असं नाव या पाटीवर दिसतंय. सिद्धार्थच्या आई बाबांचं हे नाव आहे. सिद्धार्थने स्वतःच घर असून त्या घराबाहेरच्या सुंदर पाटीवर सिद्धार्थने आई बाबांचं नाव लिहिलं आहे. स्वप्नपूर्ती.... #आईबाबा आयुष्यातला सगळ्यात आनंदी दिवस. जेव्हा स्वप्न पूर्ण होतं असा क्षण असं कॅप्शन सिद्धार्थने लिहिलं आहे.

सिद्धार्थने नवीन घर घेतलं असून सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी त्याचं अभिनंदन केलंय. एक भावुक करणारी गोष्ट म्हणजे पूर्वी ज्या रस्त्यावर सिद्धार्थचे वडील झोपायचे त्याच फुटपाथ समोर असलेल्या टॉवर मध्ये सिद्धार्थने स्वतःचं घर विकत घेतलं. स्टार प्रवाह वरील आता होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमात सिद्धार्थचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी सिद्धार्थने हि भावुक करणारी गोष्ट सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

SCROLL FOR NEXT