Sidhu Moosewala New Song Esakal
मनोरंजन

Sidhu Moosewala: सिद्धू मूसेवालाचं नवं गाणं 'मेरे ना' रिलीज! काही मिनिटातच केला मिलिअन व्ह्यूजचा टप्पा पार...

Vaishali Patil

Sidhu Moosewala New Song: दिवंगत पंजाबी गायक शुभदीप सिंग सिद्धू मूसेवाला यांच्याबद्दल जास्त सांगण्याची गरज नाही. त्याने त्यांच्या गाण्यांने इंडस्ट्रीमध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याच्या गाण्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. त्याचं प्रत्येक गाणं येताच चाहत्यांच्या ओठावर असायचे.

मूसेवाला आज या जगात नसला तरी तो त्याच्या गाण्यामुळे नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या मनात राहील. आज तो या जगात नसला तरी एकापेक्षा एक हिट गाण्यांमुळे लोक त्यांची आठवण काढतात.

सिद्धू मुसेवालाची गेल्या वर्षी गोळी मारुन हत्या करण्यात होती, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबासह त्याच्या चाहत्यांना धक्काच दिला. त्याचे चाहते आणि कुटुंब अजूनही त्याच्या मुत्यूच्या दुख:तुन बाहेर आलेले नाही.

दरम्यान त्याचे वडील बलकौर सिंग यांनी पुढील 7-8 वर्षे त्यांच्या मुलाची गाणी रिलिज करत राहणार अशी घोषणा केली होती.

दिवंगत मुसेवालाच आणखी एक नवीन गाणे 'मेरा नाम' आज 7 एप्रिल रोजी रिलीज झाले आहे.

Sidhu Moosewala

सिद्धू मुसेवालाने रिलीज केलेले 'मेरा ना' हे नवीन गाणे खूप पसंत केले जात आहे. त्यांच्या मृत्यूनंतर रिलीज झालेले हे त्यांचे तिसरे गाणे आहे. याआधीही त्यांची आणखी दोन गाणी रिलीज झाली आहेत.

सिद्धू मुसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. त्यांची गाणी लोकांना खूप आवडली. त्यांच्या मृत्यूनंतरही त्याचे चाहते त्याला भरभरुन प्रेम देत आहेत. त्याच्या या गाण्यावरही लोक भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

रिलीजच्या काही मिनिटांतच या गाण्याला 2.4 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याचा आवाज सिद्धू मुसेवालाचा आहे, तर त्याचे संगीत स्टील बांगलाझने दिले आहे. या नवीन गाण्यात ग्रॅमी अवॉर्ड विजेते नायजेरियन रॅपर बर्ना बॉयनेही गायले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT