Singer Armaan Malik engagement with girlfriend Aashna Shroff pics viral SAKAL
मनोरंजन

Armaan Malik: प्रसिद्ध गायक अरमान मलिकचा साखरपुडा दणक्यात! फोटो व्हायरल लग्नाची तारीखही ठरली

गायक अरमान मलिकने सोमवारी सकाळी त्याच्या सोशल मीडिया हँडलवर साखरपुडा करुन आनंदाची बातमी शेअर केलीय

Devendra Jadhav

Armaan Malik Engagement News: गायक अरमान मलिकने सोमवारी सकाळी त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक आनंददायक बातमी शेअर केली. गायकाने त्याची लॉंग टर्म गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत साखरपुडा करुन त्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केलेत.

(Singer Armaan Malik engagement with girlfriend Aashna Shroff pics viral)

आशना आणि अरमानने साखरपुड्याचे फोटो

अरमानने साखरपुड्याचे फोटो शेअर करुन लिहिले, "आणि आमच्या सहजीवनाची सुरुवात झालीय".

पहिल्या फोटोत, ऑफ-व्हाइट सूट घातलेला अरमान एका गुडघ्यावर खाली जाऊन आशनाच्या बोटात अंगठी घालताना दिसत आहे.

दुसरीकडे, आशनाच्या चेहऱ्यावर साखरपुड्याच्या आनंद झळकत होता . ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर दिसतेय.

कोण आहे अरमानची होणारी बायको?

आशना श्रॉफ एक भारतीय फॅशन, सौंदर्य ब्लॉगर आणि YouTuber आहे. तिला कॉस्मोपॉलिटन लक्झरी फॅशन इन्फ्लुएंसर ऑफ द इयर 2023 (भारत) म्हणून गौरविण्यात आले.

अरमान मलिक, एक भारतीय गायक, गीतकार, रेकॉर्डीस्ट, व्हॉईस-ओव्हर आर्टिस्ट, परफॉर्मर आणि अभिनेता आहे. त्याने विविध भाषांमध्ये सुंदर गाणी गायली आहेत.

अरमानने केवळ हिंदीच नाही तर तेलगू, इंग्रजी, बंगाली, कन्नड, मराठी, तमिळ, गुजराती, पंजाबी, उर्दू आणि मल्याळम अशा भाषांमध्ये श्रवणीय गाणी गायली आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT