zee marathi, zee marathi social media account hack  SAKAL
मनोरंजन

Zee Marathi चं सोशल मीडिया अकाउंट्स झाले हॅक? सर्व पोस्ट्सची उलटापालट, सगळीकडे खळबळ

Zee Marathi चं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झालंय

Devendra Jadhav

Zee Marathi News: Zee Marathi चं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झालंय. Zee Marathi च्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्स हॅक झालं असून सगळ्या पोस्ट्सची उलटापालट झाली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ माजली आहे.

Zee Marathi चं इंस्टाग्राम, फेसबुक वरच्या सर्व पोस्ट्स उलट्या दिसत आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकं प्रकरण काय हे अद्याप स्पष्ट आहे.

(Social media accounts of Zee Marathi hacked)

Zee Marathi त्यांच्या विविध मालिकांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. झी मराठीच्या तू चाल पुढं, सातव्या मुलीची सातवी मुलगी, यशोदा अशा मालिका सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत.

Zee Marathi वैविध्यपूर्ण मालिकांच्या विषयामुळे प्रेक्षकांच्या घराघरात स्वतःचं वेगळ स्थान निर्माण केलंय. आता झी मराठीचे सर्व सोशल मीडिया हॅक झाल्यामुळे चर्चांना एकच उधाण आलंय.

झी मराठीचं फेसबुक, इंस्टाग्राम पेज हॅक झालं असून पेजवरच्या सर्व पोस्ट्स उलट्या पालट्या दिसत आहेत. फोटो, व्हिडिओ आणि कॅप्शन सगळंच उलटं झालंय.

आता झी मराठीचं सोशल मीडिया अकाउंट खरंच हॅक झालंय कि हि काही प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे याचा उलगडा लवकरच होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT