Sonam Kapoor Birthday her childhood phots with father anil kapoor  sakal
मनोरंजन

Sonam Kapoor Birthday: आतापेक्षाही लहानपणी शंभरपट गोड दिसायची सोनम कपूर.. पहा हे खास फोटो..

अभिनेत्री सोनम कपूरचा आज वाढदिवस..

नीलेश अडसूळ

Sonam Kapoor Birthday: ज्येष्ठ बॉलीवुड अभिनेते अनिल कपूर यांची कन्या आणि अभिनेत्री सोनम कपूर हिचा आज 38 वा वाढदिवस. सोनमने बॉलीवुडमध्ये अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

आपल्या अभिनया सोबतच सोनम तिच्या फॅशन साठी ओळखली जाते. त्याला फॅशनिस्टा म्हणून ही ओळखले जाते. असं म्हणातात की, ती तिचे कपडे स्वतः डिझाईन करते. अशा सोनम कपूरचा आज वाढदिवस. त्या निमित्ताने पाहूया तिच्या बालपणी काही खास फोटोज..

(Sonam Kapoor Birthday her childhood phots with father anil kapoor)

Sonam Kapoor Birthday her childhood phots with father anil kapoor

अनिल कपूर आणि अभिनेत्री सोनम कपूर या बाप-लेकीची जोडी बॉलीवुडमध्ये कायमच चर्चेत राहिली आहे.

Sonam Kapoor Birthday her childhood phots with father anil kapoor

अनिल कपूर हे बॉलीवुड मधले दिग्गज व्यक्तिमत्त्व आहे तर सोनम ही हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Sonam Kapoor Birthday her childhood phots with father anil kapoor

सध्या सोनम स्वतः आई झाल्याने, तिच्या प्रेगनन्सी पासून ते बाळाचे नाव काय इथपर्यंत चर्चा रंगल्या होत्या.

Sonam Kapoor Birthday her childhood phots with father anil kapoor

अशा सोनमचा आज वाढदिवस, आज ती आपल्या 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Sonam Kapoor Birthday her childhood phots with father anil kapoor

या निमित्ताने सोनमचे हे बालपणीचे काही खास फोटो..

Sonam Kapoor Birthday her childhood phots with father anil kapoor

यामध्ये सोनम तिची धाकटी बहीण रिया आणि वडील अनिल कपूर मजा करताना दिसत आहेत. अत्यंत लोभस असे हे फोटो आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT