SONU SOOD 
मनोरंजन

'Stranger things' मध्ये दिसणार सोनू सूद ?

सोनू सूदने शेअर केले 'What's next'चे पोस्टर, दमदार लुक..

सकाळ डिजिटल टीम

गरिबांचा मसिहा म्हटला जाणारा अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आपल्या दातृत्वामुळे चर्चेत राहतो. तो सोशल मीडियावरही (social media) खूप सक्रिय आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर (instagram) 14 कोटी फॉलोअर्स (followers) आहेत. सोनूने काही काळापूर्वी स्वतःचा एक फोटो पोस्ट करून चाहत्यांना विचार करायला लावले होते.

वास्तविक, या चित्रात सोनू सूदच्या चेहऱ्यावर लहान बायनरी भाषा (Binary language) कोडची थीम दिसत आहे. त्यामुळे अभिनेत्याचा आगामी प्रोजेक्ट स्पेस मिशन (space mission) किंवा सायन्स मिशनशी (science mission) संबंधित असू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. यासोबतच 'व्हॉट इज नेक्स्ट' (What is next?) म्हणजेच 'पुढे काय' अशी टॅग लाइनही (tagline) या चित्रात आहे.

सोनू सूदने हा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये (caption) लिहिले, 'अविश्वसनीय नवीन मिशनवर?' हे पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत आणि त्याच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनू सूद चंद्रप्रकाश द्विवेदी (Chandraprakash Dvivedi) यांच्या 'पृथ्वीराज' (Prithviraj) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि मिस युनिव्हर्स (Miss Universe) मानुषी छिल्लर (Manushi Chillar) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय सोनू सूद शिव आचार्य (Shiv Aacharya) यांच्या ‘कोरटाला’ (Kortala) या चित्रपटातही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: भारतीय संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं! अर्जेंटिनाकडून 'करो या मरो'च्या सामन्यात पराभवाचा मोठा धक्का

Wai Tree Transplantation: कुऱ्हाड थांबली, वृक्षांना मिळाले नवजीवन! वाईत ४० वर्षे जुन्या १९ वृक्षांचे पुनर्रोपण यशस्वी

IND vs SL, Test: ध्रुव जुरेलने 'जय जवान, जय किसान' टॅटू का काढला? स्वत:च केला खुलासा; रिषभ पंतच्या दुखापतीवरही दिली अपडेट

सुरुवातीला घाबरली, हातातली राखी पाहताच धावत आली; भावाने बहिण दिलं असं गिफ्ट, सोशल मीडियावर भावूक करणारा VIDEO

Western Railway: टीसी कुठे आहेत, हे आता क्षणार्धात कळणार! जीपीएस स्मार्ट जॅकेटसह पश्चिम रेल्वेचा नवा प्रयोग

SCROLL FOR NEXT