Ambedkar Jayanti, Ambedkar Jayanti 2023, vanita kharat, vanita kharat news, vanita kharat boyfriend, vanita kharat wedding SAKAL
मनोरंजन

Ambedkar Jayanti: उद्धरली कोटी भीमा तुझ्यामुळे... वनिता खरातची आंबेडकर जयंतीनिमित्त खास पोस्ट

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातने खास पोस्ट केलीय.

Devendra Jadhav

Vanita Kharat on Ambedkar Jayanti: आज भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. आंबेडकरांची आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांचे हजारो अनुयायी त्यांना वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले आहेत.

आज आंबेडकर जयंती निमित्त त्यांना वंदन करण्यासाठी मराठीतील अनेक सेलिब्रिटी आंबेडकरांसाठी खास पोस्ट करत आहेत. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातने खास पोस्ट केलीय.

(Special post by maharashtrachi hasyajatra fame Vanita Kharat on the occasion of Ambedkar Jayanti)

वनिता खरातने आंबेडकरांची प्रतिमा असलेला फोटो शेयर केला. आणि त्याखाली उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे असं कॅप्शन लिहिलंय.

वनिताच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. Thank You Babasaheb For Everything असं कॅप्शन लिहून वनिताने बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले आहेत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात ही कायम चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातचं काहीच दिवसांपूर्वी लग्न झालं. वनिताने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे सोबत लग्न केलं.

रोहित शेट्टीच्या पहिल्या मराठी सिनेमात म्हणजेच स्कुल, कॉलेज आणि लाईफ सिनेमात वनिता खरात झळकणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला.

याशिवाय जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या सरला एक कोटी सिनेमात वनिता खरात झळकली.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात काल २ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. वनिता खरातने एकदम थाटामाटात नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न केलं.

हास्यजत्रातील पृथ्वीक प्रताप आणि नम्रताचा नवरा योगेश संभेराव यांनी वनिताला लग्नात उचललं होतं. वनिताने एकदम झक्कास पद्धतीने सुमीतच्या गळ्यात वरमाला घातली.

पण वनिताचा सहकलाकार आणि तिचा खास मित्र ओंकार भोजने मात्र गैरहजर होता. अनेकांना वाटलं ओंकारने हास्यजत्रा सोडल्याने वनिताने रागात त्याला बोलावलं नाही. पण लग्नानंतर ओंकार वनिताला भेटायला तिच्या घरी गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 21st Installment : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेचा २१वा हप्ता केला जारी

U19 World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या

Anmol Bishnoi: अखेर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला भारतात आणलं; NIA कडून अटक, कसा बनला भारतातील 'मोस्ट वॉन्टेड'?

Mumbai Crime: पाणी भरण्यावरून वाद; महिलेचं डोकं फिरलं; घरातून मॉस्किटो किलर स्प्रे आणलं अन्...; व्यक्तीसोबत नको ते घडलं

LinkedIn Workforce Survey: एआयमुळे बदलतंय मुंबईचं बिझनेस लँडस्केप, लिंक्डइनच्या सर्व्हेत समोर आले धक्कादायक आकडे

SCROLL FOR NEXT