The Kashmir Files Sakal
मनोरंजन

'द काश्मीर फाईल्स' टॅक्स फ्री वर गृहमंत्र्यांचं सभागृहात उत्तर

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सभागृहात वेगवेगळ्या मुद्यांवर विरोधी पक्षांवर उत्तरं दिली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

The Kashmir files: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home minister Dilip walse patil) यांनी आज सभागृहात वेगवेगळ्या मुद्यांवर विरोधी पक्षांवर उत्तरं दिली आहेत. यावेळी (Maharashtra News) त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या द काश्मीर फाईल्सवर देखील वेगळी टिप्पणी केली आहे. वळसे पाटील या चित्रपटाच्या विषयी काय म्हणाले हे आता आपण पाहणार (Bollywood Movies) आहोत. देशातील अनेक राज्यांमध्ये द काश्मिर फाईल्स हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रानं देखील हा चित्रपट टॅक्स फ्री (tac Free) करावा. अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर वळसे पाटील यांनी विरोधकांना जशास तसे उत्तर दिले आहे.

यावेळी वळसे पाटील म्हणाले, काश्मीर फाईल्स हा चित्रपट मी पाहिलेला नाही. त्य़ाच्यात स्वातंत्र्याच्या दरम्यान इकडून तिकडे ज्यांचे येणे जाणे झाले. त्यांना दाखवण्यात आले आहे. एका वेगळ्या विषयावर आधारित त्याची मांडणी आहे. . मी पाहिलेला नाही. मी ऐकीव माहितीवर सांगतो.. आज मला हे सांगायचे आहे की, हा सिनेमा झाल्यानंतर, लोकांना बाजुच्या सभागृहात नेले जाते आणि हिंदू संघटनाच्या वतीनं प्रबोधन केलं जातं. हा प्रकार आहे. असं वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं.

काश्मीर फाईल्सनंतर आता काहींनी झुंड सिनेमा मोफत दाखवायला सुरुवात केली. चार राज्यांमध्ये मिळाली. युपीमध्ये ५७ जागा कमी झाल्यात. आमचं नाही वाचू देत परंतु सगळं जग जिंकल्यासारख सुरु आहे. तुम्ही जल्लोष करा....पेढा खावाच लागतो. पण कुठल्याही स्थितीत वातावरणात सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. सत्ता गेल्यानंतरची अस्वस्थता काही चांगली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT