Dilip Vengsarkar and Adinath Kothare 
मनोरंजन

Video: '83' मधल्या दिलीप वेंगसरकरांच्या भूमिकेचा विचित्र योगायोग

पहा आदिनाथ कोठारेची विशेष मुलाखत

स्वाती वेमूल

२५ जून १९८३ रोजी लॉर्डच्या मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. हीच विजयगाथा आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. कबीर खान दिग्दर्शित '83' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा कपिल देवच्या भूमिकेत आहे. चित्रपटात कलाकारांची मोठी फौज असून त्यात मराठमोळ्या आदिनाथ कोठारेचीही (Adinath Kothare) वर्णी लागली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. यामध्ये तो दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांची भूमिका साकारतोय. एका जाहिरातीच्या ऑडिशनसाठी गेला असता आदिनाथला '83'मधील वेंगसरकरांची भूमिका मिळाली. या भूमिकेसाठी त्याने कशी मेहनत घेतली, सेटवरील वातावरण कसं होतं, दिग्दर्शक कबीर खानकडून काय शिकायला मिळालं याविषयी त्याने 'ई सकाळ'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मनमोकळेपणाने सांगितलं.

या मुलाखतीत आदिनाथने वेंगसरकरांच्या भूमिकेचा एक विचित्र योगायोगसुद्धा सांगितला. त्याचप्रमाणे बुर्ज खलिफावरील फोटो पाहून मुलगी जिजाची प्रतिक्रिया काय होती, याविषयीही तो व्यक्त झाला.

पहा आदिनाथची संपूर्ण मुलाखत-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT