Subodh in nakatichya lagnala eskal news 
मनोरंजन

'नकटी'सोबत लग्न करायला सुबोध होणार तयार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : लग्नाचा सीझन आला की लगीनघाई जोरात सुरू होते. पण छोट्या पडद्यावर मात्र सतत लगीनघाई सुरू असते. काऱण नकटीचं लग्न कुठे ठरत नसल्यामुळे तिच्या घरचे सतत मुलगा पहात असतात. झी मराठीवर दिसणार्या नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेत आता सुबोध भावे हजेरी लावणार आहे. 

आजवर या मालिकेत अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, ललित प्रभाकर अशा अनेकांनी या मालिके हजेरी लावली. पण कुणालाही नकटीशी लग्न करायचा मुहुर्त सापडेना. आता सुबोध भावे आपली इनिंग खेळणार आहे. सुबोधने सोशल मिडीयावर गेटअपसह फोटो टाकून ही बातमी जाहीर केली. मी लवकरच या मालिकेत येत असून पांढरा सदरा आणि जॅकेट घालून सुबोध या मालिकेत अवतरणार आहे. या आठवड्यात तो या मालिकेत दिसेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena UBT: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोठं विधान!

Mahadev Munde Case: ज्ञानेश्वरी मुंडेंना भेटल्यानंतर मुख्यमंत्री भावुक! फोटो बघून डोळेच झाकले; म्हणाले, परळीतली दहशत...

Video : गेट वे ऑफ इंडियाला आलेल्या परदेशी महिलेसोबत लोकांनी केलं घाणेरडं कृत्य; भारतीयांची मान शरमेने खाली नेणारा व्हिडिओ व्हायरल..

Dhananjay Munde: मंत्रिपदासाठी धनंजय मुंडेंचं लॉबिंग, दोनवेळा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; कोकाटेंचा राजीनामा नाहीच? पण...

Latest Maharashtra News Updates : इगतपुरीतील शासकीय कर्मचाऱ्यांना समाज रक्षक गौरव पुरस्कार

SCROLL FOR NEXT