Suhana Khan Sakal
मनोरंजन

Suhana Khan : सुहानाच्या बोल्ड फोटोशूटवर नकारात्मक कमेंट्स

किंग खान शाहरूखची मुलगी अभिनेत्री सुहाना खानने ‘आर्चिस’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामधल्या अनेक गोष्टी ती तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करते.

सकाळ वृत्तसेवा

Suhana Khan : किंग खान शाहरूखची मुलगी अभिनेत्री सुहाना खानने ‘आर्चिस’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामधल्या अनेक गोष्टी ती तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करते.

तिचा पहिला चित्रपट ‘आर्चिस’च्या प्रदर्शनानंतर तिच्या अभिनयावरून तिला बऱ्याचदा ट्रोल करण्यात आले. आता सुहाना वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका ब्युटी ब्रॅंडसाठी बोल्ड फोटोशूट केले होते. त्यातीलच काही फोटोज आणि व्हिडीओज तिने तिच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर पोस्ट केले आहेत.

त्‍यामध्ये ती बाथटबमध्ये अंघोळ करताना दिसत आहे. दरम्यान, सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असताना सुहानाने बोल्ड फोटोशूट केले यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. काही जणांनी ‘‘रमजान सुरू आहे, जरा तरी लाज बाळग’’, ‘‘सुहाना रमजानमध्ये असे फोटोशूट योग्य नाही’’ अशा प्रकारच्या नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत; तर काही जणांनी तिचे कौतुक करत ‘खूप सुंदर’, ‘अप्सरा’ असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

हेल्मेट नसताना दुचाकी भरधाव वेगात पळवली; वाटेतच डंपरची धडक बसली अन्... तरुणाच्या डोक्याची झालेली दशा पाहून नागरिकांचं काळीज चिरलं

Trending News : रात्रभर बाईक चालू ठेवली; घरात विषारी धूर..एकाच कुटुंबात ४ व्यक्तींचा गुदमरून मृत्यू, राज्यभर खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

SCROLL FOR NEXT