sunny leone 
मनोरंजन

'हे' करताना सनी लिओनीने घातले असे कपडे अन्...

सकाळवृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे घरात राहुन बोअर झालेले सेलिब्रिटी सोशल साईट्सवर त्यांच्या चाहत्यांसोबत जास्त जोडलेले आहेत. या दिवसात सनी लिओनी दररोज काहीना काही शेअर करुन तिच्या चाहत्यांना अपडेट करत आहे. काही दिवसांपूर्वीच तीने बोट कापल्याचं प्रँक करत प्रेक्षकांना हसवलं होतं आणि आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सनी सज्ज झालीये..सनीने नुकताच लॉकडाऊनमध्ये ती लादी पुसत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे मात्र लादी पुसतानाचे तिचे हे कपडे पाहुन चाहते बेहोश झाले आहेत.

सनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरुन तिचा टिकटॉक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सनीचा बोल्ड अवतार पाहायला मिळतोय. ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये हाय हील्स घालून सनी लादी पुसताना दिसतेय. या व्हिडिओ शेअर करताना सनीने लिहिलंय, 'हम्म..मला जबरदस्ती लादी पुसण्यासाठी सांगण्यात आलं, तर मग ठीक आहे.'

सनीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. या व्हिडिओवर कमेंट्स करुन चाहते तिच्या बोल्ड अवताराची स्तुती करत आहेत. काही तासातंच सनीच्या हा व्हिडिओला १० लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत तर आत्तापर्यंत हे व्ह्युज १९ लाखांपेक्षा जास्त पुढे गेले आहेत.  

काही दिवसांपूर्वीच सनीने पती डेनियल वेबरसोबत एक प्रँक व्हिडिओ केला होता. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत राहिला. सनीच्या या प्रँकने सुरुवातीला डेनियल खूपंच घाबरला होता तसंच अशी जीवघेणी मस्करी केल्याने तो सनीवर चिडला देखील होता.

सनी सध्या लॉकडाऊनमध्ये तिच्या प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करताना दिसतेय.. लॉकडाऊन सुरु झाल्यापसून ती चर्चेत राहण्यासाठी असे मजेशीर व्हिडिओ शेअर करतेय आणि तिच्या चाहत्यांचाही तिला चांगला प्रतिसाद मिळतोय.  

sunny leone latest tik tok video viral on social video actress looks different style  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT