Rajinikanth  sakal media
मनोरंजन

सुपरस्टार रजनीकांत चेन्नईच्या रुग्णालयात दाखल

रजनीकांत हे सध्या ७० वर्षांचे असून त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालया नेण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

सुधीर काकडे

अभिनेता रजनीकांत यांना आज चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्नाथे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रजनीकांत यांच्या जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे. रजनीकांत हे सध्या ७० वर्षांचे असून त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

रजनीकांत यांना २५ ऑक्टोबर रोजी दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. दिल्लीत झालेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी चित्रपट, समाजकारण, अर्थकारण आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT