मनोरंजन

सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन लवकरच एकत्र

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत, कमल हासन यांचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरलेले असतात. या दोघांची स्टाईल, अभिनय, रुबाब फारच वेगळा. भारतीय चित्रपटसृष्टीतील हे बिगस्टार्स १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गिरफ्तार’ चित्रपटात एकत्र झळकले. आता तब्बल ३५ वर्षांनंतर एक उत्तम योगायोग जुळून आला आहे.

दिग्दर्शक लोकेश कानगराज यांच्या आगामी चित्रपटात हे दोघे एकत्र दिसणार आहेत. लोकेश यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे. ‘माझ्या आगामी चित्रपटाची कथा रजनीकांत आणि कमल हासन यांच्याकडे मी पाठवली होती आणि ही कथा त्यांना फारच आवडली आहे’, असे लोकेश यांनी या वेळी स्पष्ट केले. 

web title : Superstars Rajinikanth and Kamal Haasan together soon

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT