Swara Bhasker  Sakal
मनोरंजन

Swara Bhasker Marriage : स्वरानं गुपचूप उरकलं लग्न; शेवटी राजकीय नेत्यासोबत थाटला संसार

स्वरा भास्कर अनेकदा तिच्या राजकीय विचारांमुळे चर्चेत असते.

सकाळ डिजिटल टीम

Swara Bhasker Marriage : नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने लग्न केले आहे.

हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमुळे तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. फहाद अहमद असे स्वराच्या पतीचे नाव असून, फहाद समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचे प्रदेशाध्यक्ष आहे. स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले आहे.

स्वराच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

स्वरा भास्करने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने लिहिले आहे की, “कधीकधी तुम्ही स्वतःपासून दूर काहीतरी शोधता, पण ती गोष्ट तुमच्यासोबत असते. आम्ही प्रेम शोधत होतो, पण आम्ही पहिले मित्र झालो आणि त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांना शोधलं. फहाद अहमद माझ्या ह्रदयात तुझं मनापासून स्वागत आहे. तर, स्वराच्या या पोस्टला फहाद अहमदने रिप्लाय देत प्रेमाचा हात धरल्याबद्दल स्वराचे आभार मानले आहे.

स्वरानं एवढ्या गुपचूप पद्धतीनं का लग्न केलं हे मात्र कळायला काही मार्ग नाही. स्वराच्या व्हायरल झालेल्या पोस्टनंतर तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होतो आहे. तिच्या चाहत्यांना खरं तर मोठा धक्का बसला आहे. स्वरानं दिलेल्या गोड बातमीनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचा पती फहाद अमदननं देखील सुचक ट्विट करत केलेली पोस्ट चाहत्यांच्या मनातील प्रश्नाचे उत्तर देताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election साठी भाजप-शिवसेना एकत्र, पण राष्ट्रवादीचा उल्लेख नाही, जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला!

Dhurandhar Craze in Pakistan: पाकिस्तानात ‘धुरंधर’ पाहण्याची क्रेझ! बंदी असतानाही लोक कसे पाहतायत चित्रपट?

Kolhapur Property Survey : करवीर तालुक्यात ऐतिहासिक सर्वेक्षण; १३२ गावांतील ४० हजार मिळकतींना युनिक ओळख

Agriculture News : नाशिकमध्ये रब्बी पीकविम्याला थंडा प्रतिसाद! ४ लाख शेतकरी विम्यापासून दूर; काय आहे कारण?

Latest Marathi News Live Update : वर्धेच्या देवळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

SCROLL FOR NEXT