Taapsee Pannu posted Maldives pictures 
मनोरंजन

तापसी पन्नूची मालदिवमध्ये धम्माल

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई-तापसी पन्नू सध्या मालदिवमध्ये मस्त एन्जॉय करतेय.  तिच्याबरोबर तिची बहिण शगुन, चुलत बहिण इव्हानिया आणि बॉयफ्रेंड मिथियास बो हे देखील आहेत. या सर्वांनी  मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर केलेल्या मौजमजेचे फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल व्हायला लागले आहेत.

तापसीने स्वतः मालदिवच्या बीचवरचे हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. बिकीनीमधील तापसी पन्नूचे हॉट फोटो एकदम ट्रेंडिंग झाले आहेत. समुद्रकिनाऱ्या वरच्या या फोटोंना तापसीने 'राईस ऍन्ड शाईन लिटरली' असं कॅप्शन दिलं आहे. हे फोटो तापसीची बहिण शगुन पन्नूने काढले आहेत.

तिचे क्रेडिट देताना तापसीने 'आमची नवी डिरेक्टर' अशी ओळख करून दिली आहे. त्यांच्या दंगा मस्तीबरोबरच मध्येच तिचा बॉयफ्रेंड मिथियस बो याचेही फोटो दिसत आहेत. तापसीने त्याच्याबाबत मात्र आपल्या इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये विशेष माहिती दिलेली नाही. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या या ट्रीप बाबत सांगितले होते.

आता तिच्या या ट्रीपचे तपशील पुढे येत आहेत. आणखीन काही दिवस तरी ती मालदिवला एन्जॉय करणार आहे. कोरोनाच्या साथीमुळे कुठेही बाहेर जायची संधी न मिळाल्याने आता सगळी कसर तापसी यानिमित्ताने भरून काढतेय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT