Taarak Mehta ka Ooltah Chashmah- Jethalal esakal
मनोरंजन

TMKOC : 'तारक मेहता'मधील जेठालालची भूमिका धोक्यात? चाहते संतापले

'तारक मेहता'मधील जेठालालची भूमिका धोक्यात?

सकाळ डिजिटल टीम

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah News : प्रेक्षकांची आवडती मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' त्यातील कलाकारांमुळे नेहमी चर्चेत असते. शैलेश लोढा हे गेल्यानंतर नवीन तारक मेहतासाठी अभिनेता सचिन श्राॅफची निवड करण्यात आली आहे. गेल्या एपिसोडमध्ये निर्माता असित मोदींनी मालिकेत नवीन कलाकारांच्या एंट्रीबाबत संकेत दिले होते. यावरुन चाहत्यांनी असित मोदींना (Asit Modi) इशारा दिला आहे.

असित मोदींना दिला इशारा

तुम्ही विचार करत असाल की असित मोदी तर प्रेक्षकांच्या मागणीनुसार कार्यक्रमात नवीन तारक मेहताला आणत आहेत. मग त्यांना कोणत्या गोष्टीवरुन इशारा दिला जात आहे. नवीन तारक मेहताच्या रुपातील सचिन श्राॅफविषयी लोकांचा जेतमेत रिपाॅन्स आहे. (Entertainment News)

चाहते आताही शैलेश लोढाची आठवण काढत आहेत. ते शैलेश लोढाच्या भूमिकेत दुसऱ्या अभिनेत्याला पाहणे फारसं पटलेल नाही. अगोदर दिशा वकानी आणि आता शैलेश लोढा हे दोन मोठे कलाकार शोमधून बाहेर पडले. त्यामुळे चाहते निराश झाले आहेत.

लोकांनी व्यक्त केला संताप

लोकांनी निर्मात्यांवर संताप व्यक्त केला आहे. चाहते म्हणत आहे, की सर्व जुने कलाकार कार्यक्रम सोडत आहेत. मग अशा स्थितीत जेठालाल म्हणजे दिलीप जोशीही शोत राहिले नाहीतर? दिलीप जोशींचे (Dilip Joshi) चाहते त्यांच्या रिप्लेस होण्यावरुन साशंक आहेत. त्यामुळे ते असित मोदींनी अगोदरच अल्टिमेटम देत आहेत. काहीही होवो मात्र जेठालाल रिप्लेस नाही व्हायला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT