Tamannaah Bhatia: Esakal
मनोरंजन

Tamannaah Bhatia: आधी पाया पडली आणि मग.. फॅनची क्रेझ पाहून तमन्नाही लागली रडायला, व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाची ही तामिळ आणि तेलुगू चित्रपट उद्योगातील यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. मात्र आता ती केवळ टॉलिवूडच नाही तर बॉलिवूडपर्यंत तमन्ना तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

तमन्ना ही सोशल मिडियावरही सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यासोबत नेहमी कनेक्ट राहते. तिचे लाखो चाहते आहेत. दरम्यान सोशल मिडियावर तमन्नाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओवरुन कळते की तमन्नाचे चाहते तिच्यासाठी किती वेडे आहेत. तमन्नाला विमानतळावर एक चाहती भेटली. तिनं तमन्नासाठी असं काही केलं होत की ते पाहिल्यानंतर तमन्ना रडायलाच लागली.

(Tamannaah Bhatia viral video)

तमन्ना मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. तमन्ना विमानतळावर पोहोचली तेव्हा तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी अनेक चाहत्यांनी तिच्याभोवती गर्दी केली होती.

यादरम्यान तमन्नाची एका चाहती तिला भेटली, तिने तमन्नाला भेटवस्तू आणि फुले दिली. या व्हिडिओमध्ये एक महिला चाहती तमन्नाच्या पायाला स्पर्श करते आणि तिच्या हातावरचा टॅटू दाखवत असल्याचे दिसत आहे.

हे सर्व पाहून तमन्ना इतकी भावूक झाली की तिने तिच्या फॅनला मिठीच मारली. हा विरल भयानीने व्हिडिओ शेअर केला आहे.


(Tamannaah bhatia crying bitterly after see fan tattoo)

चाहता सापडला, तिची क्रेझ पाहून तमन्ना भाटिया रडली. या महिला चाहत्याचे प्रेम पाहून तमन्नाचा प्रियकर विजय वर्मालाही तिचा हेवा वाटेल. या चाहत्याने प्रेमात हातावर तमन्नाच्या चित्राचा टॅटूही बनवला आहे.

चित्रपट अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या अलीकडच्या 'जी करदा' या सिरिजमुळे चर्चेत आहे. तिची ही सिरिज OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वर स्ट्रीम केली जात आहे. तर तमन्ना तिच्या वयक्तीक खऱ्या आयुष्यामुळेही खूप चर्चेत आहे.

ती विजय वर्माला डेट करत असल्याच तिने सांगितलं आहे. तमन्ना भाटियाचा विजय वर्मासोबतचा लस्ट स्टोरीज २ २९ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. त्याचबरोबर तिचा चिरंजीवीसोबतचा 'भोला शंकर' हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT