मनोरंजन

Tamannah Bhatia: पुरुष कलाकारांना माझ्यासोबत इंटिमेट सीन करताना नेहमीच.....काय बोलून गेली तमन्ना

सकाळ डिजिटल टीम

बाहूबलीसारख्या चित्रपटात अभिनयाच्या जोरीवर केवळ दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरचं बॉलिवूडमध्ये तमन्ना भाटियानं वेगळं स्थान मिळवलं आहे. तिला तिच्या अभिनयाबरोबरच बोल्डनेससाठीही लोकप्रिय आहे.

तिच्या चाहत्यांची सख्या कमी नाही. ती चित्रपटातही अनेकदा बिनधास्तपणे बोल्ड सीन देतांना दिसते. नुकतच एका मूलाखतीत तिने तिच्यासोबत काम करणाऱ्या पुरुषासोबत इंटिमेट सीन शूट करण्याबद्दल काही खूलासे केले.

एका मुलाखतीत तमन्नाने सांगितले की, अभिनेते अनेकवेळा इंटिमेट सीन करतांना अस्वस्थ होतात. कारण त्यांच्या सहकलाकाराला कसे वाटतं असेल याबद्दल ते चिंतेत असतात. तिच्या मते, अभिनेता हा पुरुष किंवा स्त्री आहे असा विचार न करता तो फक्त मानव आहे हे तुम्हाला लक्षात घेण्याची गरज असते. तमन्नाने अनेक चित्रपटात इंटिमेट सीन दिले आहेत. तिच्या दाक्षिणात्य चित्रपटातही तिची सहकलाकारासोबतची केमेस्ट्री तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडते.

भूमी पेडणेकरही या मुलाखतीत होती त्यावेळी तिने सांगितले की, तिला आठवते की तिने 'लस्ट स्टोरीज' मध्ये नील भूपालमसोबत एक 'फुल थ्रॉटल' सेक्स सीन केला होता तो करतांना ती खूप घाबरली होती.

तमन्नाने 2006 मध्ये 'केडी' चित्रपटाद्वारे तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तमन्नाला तेलुगू चित्रपट 'हॅपी डेज' आणि 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कल्लोरी' या तमिळ चित्रपटातून इंडस्ट्रीत ओळख मिळाली. 'बाहुबली: द बिगिनिंग' आणि 2017 मधील 'बाहुबली: द कन्क्लुजन' या चित्रपटाने तिला खरी प्रसिद्धी मिळाली. तमन्ना भाटिया 'हिम्मतवाला', 'हमशकल्स' आणि 'एंटरटेनमेंट' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT