मनोरंजन

'टप्पु'बरोबरचं अफेयर; बबिताची गुड न्यूज

टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय असणारी मालिका म्हणून तारक मेहता का उल्टा चष्माकडे पाहिलं जातं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय असणारी मालिका म्हणून तारक मेहता का उल्टा चष्माकडे पाहिलं जातं. या मालिकेनं लोकप्रियतेचे अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सर्वाधिक काळ चालणारी, सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वात चर्चेत असणारी मालिका म्हणून तारक मेहताचे नाव घ्यावे लागेल. या मालिकेतील अनेक पात्रं ही प्रेक्षकांच्या पसंतीची आहेत. त्या पात्रांविषयीच्या अनेक गोष्टी आता त्यांना माहिती झाल्या आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ चालणाऱ्या या मालिकेतील कित्येक पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

सध्या तारक मेहता मालिकेतील टप्पु आणि बबिताच्या अफेयरची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्याबद्दलच्या रिलेशनशिपविषयी सांगणारी एक पोस्ट व्हायरल झाली होती. त्यामध्ये बबिता म्हणजे मुनमुननं काही फोटो शेयर केले होते. तारक मेहता मध्ये टप्पूची भूमिका राज अनादकत यानं केली होती. आता बबितानं आपल्या नव्या घराचे फोटो शेयर केले आहेत. ते फोटो शेयर करताना तिनं त्या फोटोंना जे कॅप्शन दिले आहेत त्याची चर्चा रंगली आहे. तिनं लिहिलं आहे की, पुन्हा आता नवीन सुरुवात नवीन घर....काही दिवसांपूर्वी बबितानं नवीन घर घेतलं आहे. आता बबिता आपल्या नव्या घरात शिफ्ट झाली आहे.

मुनमुननं आपल्या चाहत्यांना याविषयी माहिती दिली आहे. त्या फोटोंमध्ये तिच्या नव्या घराचे पूर्ण फोटो नाहीत. पण तिनं दिलेल्या माहितीच्या आधारे चाहत्यांनी काही अंदाज बांधला आहे. गेल्या काही दिवसांपासून टप्पु आणि बबिताच्या अफेयरची चर्चा रंगली आहे. सध्या त्या मालिकेतील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणून तिचं नाव घेतले जात आहे. आपलं एक स्वप्न पूर्ण झाल्याची भावना मुनमुननं व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईकरांसाठी मोठी आनंदवार्ता! भायखळा झूमध्ये ‘जंगलचा राजा’ लवकरच दिसणार; गुजरातकडून तत्त्वतः हिरवा कंदील

Meta Layoffs: मेटामध्ये छाटणी! कर्मचारी चवताळले; रागात ऑफिस आणि स्नॅक्स काउंटरमधील सामान लुटले, विचित्र किस्सा चर्चेत

Mumbai: सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आयोग आक्रमक, ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

Mumbai News: दोन समुद्री टनेलमधून मुंबईत पाणी पोहोचणार! समुद्रातून शुद्ध पाणी येणार; मनोरी प्रोजेक्ट तहान भागवणार

CSK vs SRH Live: संजू सॅमसने इतिहास रचला! MS Dhoni चा ऑल टाईम रेकॉर्ड मोडला; पॅट कमिन्सनेही हार्दिक पांड्याचा मोठा विक्रम मोडला

SCROLL FOR NEXT