TDM Director Bhaurao Karhade Sakal Unplugged  esakal
मनोरंजन

Bhaurao Karhade Podcast : 'मराठी कलाकारांना संपवण्याचा प्रयत्न करु नका!'

आता सकाळच्या पॉडकास्टमध्ये भाऊराव यांनी मराठी मनोरंजन विश्व, त्यातील काही ठराविक लोकांच्या वेगळ्या मानसिकतेविषयी स्पष्टपणे सांगितले आहे.

युगंधर ताजणे

TDM Director Bhaurao Karhade Sakal UnPlugged Podcast : टीडीएमचा ट्रेलर आल्यानंतर मराठी प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार याचा प्रेक्षकांना आनंद होता. मात्र हा आनंद काही दिवसांतच विरला. या चित्रपटाला थिएटमध्ये स्क्रिन्सच न मिळाल्यानं कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या डोळ्यात पाणी होते.

TDMचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी तर वेगवेगळ्या प्रतिक्रियांमधून आपल्याला यापुढे चित्रपटच तयार करण्याची इच्छा नाही. असे सांगत मराठी चित्रपट विश्वातील वेगवेगळ्या घडामोडींवर भाष्य केले होते. आता सकाळच्या पॉडकास्टमध्ये भाऊराव यांनी मराठी मनोरंजन विश्व, त्यातील काही ठराविक लोकांच्या वेगळ्या मानसिकतेविषयी स्पष्टपणे सांगितले आहे. भाऊराव काय म्हणाले आहेत हे सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला क्लिक करा. )

यासगळ्यात भाऊराव कऱ्हाडे यांनी मराठी प्रेक्षक आणि मराठी माणूस हा मराठी प्रेक्षकांच्या बाजुनं उभा राहण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी सकाळच्या अनप्लग पॉडकास्टमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडेंनी मराठी इंडस्ट्रीत काय सुरु आहे याविषयी परखडपणे आपली बाजू मांडलीय.

भाऊराव यांनी यावेळी मराठी चित्रपट आणि राजकारण, मराठी प्रेक्षक आणि सद्यस्थिती यावरही व्यक्त केलेली मतं आपल्याला खूप काही सांगून जाणारी आहेत. ती जाणून घेण्यासाठी हे पॉडकास्ट नक्की ऐका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : दुकाने फोडणारा परराज्यातील सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT