team Brahmastra is planning for association with south superstar Chiranjivi esakal
मनोरंजन

Brahmastra:'एसएस राजामौली' नंतर,आता रणबीर आलियाच्या ब्रम्हास्त्रामधे होणार का चिरंजीवीची एन्ट्री ?

या चित्रपटाबाबत आता एक मोठी माहिती पुढे येतेय.

सकाळ ऑनलाईन टीम

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्र चित्रपटाचा थिएटर ट्रेलर येत्या १५ जूनला प्रदर्शित होणार आहे.(Ranbir Kapoor)रणबीर कपूर,आलिया भट,डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय या प्रसिद्ध कलाकारांच्या भूमिकेतील या बर्षातील ब्रम्हास्त्र हा बहूचर्चित चित्रपट आहे.या चित्रपटाबाबत आता एक मोठी माहिती पुढे येतेय.

'टीम ब्रम्हास्त्र' येत्या १६ जूनच्या थिएटर ट्रेलरच्या तयारीत असताना ही मोठी अपडेट पुढे आली आहे.(Dimple Kapadia)सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टीम ब्रह्मास्त्र मेगास्टार चिरंजीवीसोबत एका मोठ्या सहकार्याची योजना आखत असल्याचे कळते आहे.(Ayan)अयान अलीकडेच चिरंजीवीसोबत खास भेट घेण्यासाठी हैदराबादला गेला होता त्यामुळे चिरंजीवी आणि संपूर्ण ब्रह्मास्त्र टीममध्ये काहीतरी तयार होत आहे," असे सूत्र पुढे म्हणाले.

'टीम ब्रम्हास्त्र' हा हिंदी चित्रपट चांगल्या प्रकारे प्रदर्शन करण्याची एकही संधी सोडणार नसल्याचे दिसते आहे.(Mouny Roy)'एसएस राजामौली' हा चित्रपट दक्षिणेतील ४ भाषांमधे प्रदर्षित होण्याच्या चर्चा सुरू असतानाच टीम ब्रम्हास्त्र चिरंजीवीसोबत काही खास असोसिएशनसाठीची तयारी करत असल्याची माहिती एका स्त्रोताकडून उघड झाली आहे.(Chiranjivi) मात्र सर्व बाबी सुनिश्चित झाल्यावरच घोषणा करण्यात येईल असेही सांगितल्या गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पप्पा तुम्ही दुसरं लग्न करा' मुलींनी प्रकाश राज यांना लग्नाचा दिलेला सल्ला, 12 वर्षांनी लहान मुलीसोबत लग्न आणि...

Daughter kills Mother : मुलीने केली आईची हत्या, वर्षभर घरातच लपवला मृतदेह, धक्कादायक कारण समोर

Latest Marathi News Live Update : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तपासाची मोठी कारवाई

Ram Navami 2026: 'या' गावात का साजरा होतो राम आणि सीतेचा विवाह?

Ashok Kharat Fake Baba Case : भोंदू अशोक खरात प्रकरण, जप्त बंदुकीचा परवाना नाशिक प्रशासनानेच दिल्याचे उघड, २१ काडतुसे जप्त

SCROLL FOR NEXT