Actress Tejashri Pradhan criticized Sujay Dahake statement  
मनोरंजन

Video: "लवकर लग्न करून सेटल व्हायचंय"; जोडीदाराबद्दल तेजश्री प्रधान व्यक्त

पहा, तेजश्रीची खास मुलाखत

स्वाती वेमूल

मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान Tejashri Pradhan 'अग्गंबाई सासूबाई' Aggabai Sasubai या मालिकेनंतर सध्या काय करतेय, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतील. 'ई सकाळ'ला दिलेल्या या विशेष मुलाखतीत तेजश्रीने मालिका, करिअर, सोशल मीडिया आणि वैयक्तिक आयुष्य या विषयांवर मोकळेपणाने व्यक्त झाली. लग्नाबद्दलही तेजश्रीने तिचं मत मांडलं. लवकर लग्न करून सेटल व्हायला आवडेल, असं सांगतानाच लॉकडाउन आणि कोरोना संकटाच्या काळात प्रकर्षाने तिला जाणवलेली गोष्ट कोणती, याबद्दलही ती व्यक्त झाली. (tejashri pradhan open up about marriage and life partner watch her interview)

पाहा तेजश्रीची मुलाखत-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Flood: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर! मिठी नदीत तरूण वाहून जाताना व्हिडिओ समोर तर एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Donald Trump: अमेरिकेत ट्रम्प यांचा थेट कारवाईचा निर्णय; रोजगार आकडेवारीवरून बीएलएस प्रमुखांना दिली हकालपट्टी

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : उजनीतून भीमा नदीत 11हजार 600 क्युसेक विसर्ग

PM Modi on Indus Water Treaty : 'सिंधू जल करार'वरून नेहरूंचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्र, म्हणाले...

सुदर्शन विरुद्ध राधाकृष्णन! उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचा उमेदवार जाहीर, कोण आहेत बी सुदर्शन रेड्डी?

SCROLL FOR NEXT