Tejasswi Prakash Birthday her intimate moment with boyfriend karan kundra sakal
मनोरंजन

Tejasswi Prakash Birthday: कधीही, कुठेही होते इंटीमेट.. पाहा तेजस्वीचे बॉयफ्रेंड सोबतचे 'ते' फोटो..

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने पाहूया खास किस्सा..

नीलेश अडसूळ

Tejasswi Prakash Birthday: बिग बॉसच्या १५ (bigg boss 15) व्या व्या सीझनची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश कायमच चर्चेत असते. 2015 मध्ये तिने स्वरांगिनी या हिन्दी मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केले.

त्यानंतर तिची प्रमुख भूमिका असलेली 'नागीण' ही हिन्दी मालिका तूफान गाजली. हिन्दी मनोरंजन विश्वात तेजस्वीचा जबरदस्त राबता आहे. बिग बॉस नंतर तिच्या यशात आणि प्रसिद्धीत आणखींनच भर पडली.

तिने 'मन कस्तूरी रे' या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केले. सध्या तिचा चाहतावर्ग मोठा असून ती एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आज तिचा वाढदिवस असून ती 31 व्या वर्षात पदार्पण करत आहे.

या निमित्ताने तिचे काही खास फोटो आणि लव्हस्टोरी पाहूया..

(Tejasswi Prakash Birthday her intimate moment with boyfriend karan kundra)

Tejasswi Prakash Birthday her intimate moment with boyfriend karan kundra

तेजस्वी प्रकाश तिच्या करियर पेक्षाची जास्त चर्चेत राहिली ते तिच्या अफेअरमुळे.. गेली दोन वर्षे ती अभिनेता करण कुंद्रा सोबत रिलेशनशिप मध्ये आहे. बिग बॉस हिन्दीच्या 15 व्या पर्वात त्यांचे सूत जुळले.

Tejasswi Prakash Birthday her intimate moment with boyfriend karan kundra

तेजस्वी आणि करण कुंद्रा यांचे रिलेशन जगजाहीर आहे. ते दोघेही बराच काळ एकत्र असतात. शिवाय त्यांच्या लग्नाचीही चर्चा आहे. ते दोघेही सोशल मीडियावर बराच वेळ सक्रिय असतात.

Tejasswi Prakash Birthday her intimate moment with boyfriend karan kundra

ते आपले इंटिमेट फोटोही ते आवडीने शेअर करतात. एवढेच नाही तर बऱ्याचदा ते इंटिमेट होताना कॅमेऱ्यात ही कैद झाले आहेत. त्यामुळे ते कायमच चर्चेत राहिले आहेत.

Tejasswi Prakash Birthday her intimate moment with boyfriend karan kundra

करण आणि तेजस्वी हे 'बिग बॉस 15' मधील सर्वाधिक गाजलेले कपल आहे. विशेष म्हणजे चाहत्यांनी 'तेजरन' असे दोघांना एकत्र नाव दिले आहे.

Tejasswi Prakash Birthday her intimate moment with boyfriend karan kundra

सध्या ते दोघेही आपल्या कामांमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्या लग्नाला विलंब होत आहे. परंतु ते कायम एकत्र असल्याने त्यांच्यातील बॉंडिंग कायमच दिसून आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT