Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya 
मनोरंजन

TBMAUJ Box Office Day 9: बॉक्स ऑफिसवर शाहिद आणि क्रितीची जादू; ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ नं रिलीजच्या नवव्या दिवशी केली एवढी कमाई

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे.

priyanka kulkarni

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांच्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी रिलीज झाला होता. रिलीजच्या नवव्या दिवशी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात चित्रपटाचं कलेक्शन...

‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’चं कलेक्शन

अमित जोशी आणि आराधना शाह यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. वीकेंडमध्ये या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या नवव्या दिवशी या चित्रपटानं 4.75 कोटी कलेक्शन केलं आहे. चित्रपटाचे एकूण 9 दिवसांचे कलेक्शन आता 51.95 कोटी रुपये झाले आहे.

रोबोट आणि माणसाची लव्हस्टोरी

‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात क्रितीनं रोबोटची भूमिका साकारली आहे. तर चित्रपटात शाहिद कपूर हा या रोबोटच्या प्रेमात पडलेला दिसत आहे.

शाहिद आणि क्रिती यांनी ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात पहिल्यांदाच स्क्रीन केली आहे. चित्रपटातील शाहिद आणि क्रिती यांच्या केमिस्ट्रीचं अनेकजण कौतुक करत आहेत. या चित्रपटात डिंपल कपाडिया, धर्मेंद्र, करेश बेदी, अनुभा फतेहपुरिया, राजेश कुमार, रशुल टंडन यांसारखे अनेक कलाकार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT