The 69th Hyundai Filmfare Awards 2024 Jawan Shah Rukh Khan  esakal
मनोरंजन

69th Hyundai Filmfare Awards 2024 : किंग खान शाहरुखचा 'जवान' ठरला बाप! '12 वी फेल'चा मोठा दणका, कोणत्या पुरस्कारांवर उमटवली मोहोर?

बॉलीवूडमधील मानाच्या फिल्म फेयर पुरस्कार सोहळ्याची जोरदार चर्चा रंगली होती. हा सोहळा गुजरातमधील गांधीनगर येथे पार पडला आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

The 69th Hyundai Filmfare Awards 2024 Jawan Shah Rukh Khan : बॉलीवूडमधील मानाच्या फिल्म फेयर पुरस्कार सोहळ्याची जोरदार चर्चा रंगली होती. हा सोहळा गुजरातमधील गांधीनगर येथे पार पडला आहे. फिल्म फेयरच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा मुंबई बाहेर पार पडल्यानं वेगळ्या चर्चेला उधाण आले होते.

या सगळ्यात फिल्म फेयर पुरस्कार कुणाला मिळालेत याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. त्यात काही तांत्रिक विभागाचे पुरस्कार समोर आले आहेत. त्यात कुणी बाजी मारली हे आपण जाणून घेणार आहोत. त्यामध्ये किंग खान शाहरुखच्या जवानची मोहोर अनेक पुरस्कारांवर उमटल्याचे दिसून आले आहे.

प्रसिद्ध अभिनेता अपारशक्ती खुराना आणि करिश्मा टन्ना यांनी या चित्रपटाचे होस्टिंग केले असून गांधीनगरमधील महात्मा गांधी मंदिर कनव्हेशन आणि एक्झीबिझन सेंटरमध्ये हा सोहळा पार पडला आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये वेगळ्या प्रकारे गौरवास्पद मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये फिल्मफेयरचे नाव घेतले गेले आहे. यंदाचा पुरस्कार सोहळा हा ६९ वा आहे.

तांत्रिक विभागातील पुरस्कार-

1. बेस्ट बॅकग्राउंड स्कोअर (BEST BACKGROUND SCORE)

हर्षवर्धन रामेश्वर (HARSHAVARDHAN RAMESHWAR (ANIMAL))

2. बेस्ट सिनेमॅटोग्राफी (BEST CINEMATOGRAPHY)

अविनाश अरुण ( AVINASH ARUN DHAWARE (THREE OF US))

3. बेस्ट प्रॉडक्शन डिझाईन - BEST PRODUCTION DESIGN

सुब्रता चक्रवर्ती, अमित राय ( SUBRATA CHAKRABORTY, AMIT RAY (SAM BAHADUR))

4. बेस्ट कॉस्च्युम डिझाईन (BEST COSTUME DESIGN)

सचिन लोवळेकर, दिव्या गंभीर, निधी गंभीर (सॅम बहादूर) SACHIN LOVELEKAR, DIVVYA GAMBHIR, NIDHHI GAMBHIR (SAM BAHADUR)

5. बेस्ट साउंड डिझाईन (BEST SOUND DESIGN)

कुणाल शर्मा (सॅम बहादूर) KUNAL SHARMA (SAM BAHADUR)

6. बेस्ट एडिटिंग (BEST EDITING)

जसकुंवर सिंग कोहली, विधु विनोद चोप्रा ( १२ वी फेल) JASKUNWAR SINGH KOHLI, VIDHU VINOD CHOPRA (12TH FAIL)

7. बेस्ट अॅक्शन - BEST ACTION

स्पिरो रेझोट्स, अनल अपरसू, क्रेग मिकार, यानिक बिन, केचा, सुनील रॉड्रिक्स (जवान)

8. बेस्ट व्हिएफएक्स (BEST VFX)

रेड चिलिज(जवान), RED CHILLIES VFX (JAWAN)

9. बेस्ट कोरिओग्राफी - BEST CHOREOGRAPHY

गणेश आचार्य (व्हाट झुमका, रॉकी और रानी की प्रेम कहानी)

GANESH ACHARYA (WHAT JHUMKA? - ROCKY AUR RANI KII PREM KAHAANI)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT