'द फॅमिली मॅन'च्या तिसऱ्या सिझनविषयी केला खुलासा esakal
मनोरंजन

Video : '३ वर्षे हाती काम नाही, डोक्यावर कर्जाचं ओझं'; 'जेके तळपदे'ची खास मुलाखत

'द फॅमिली मॅन'च्या तिसऱ्या सिझनविषयी केला खुलासा

स्वाती वेमूल

'द फॅमिली मॅन' The Family Man या लोकप्रिय वेब सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात श्रीकांत तिवारीसोबत (मनोज वाजपेयी) Manoj Bajpayee सावलीसारखा वावरणारा जेके तळपदे अर्थात अभिनेता शारीब हाश्मी Sharib Hashmi सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या सीरिजमधील दमदार अभिनयामुळे शारीबचं कौतुक होतंय. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या शारीबने लेखक म्हणूनही काम केलंय. मध्यंतरीच्या काळात त्याने नोकरीसुद्धा केली. मात्र अभिनयाचा कीडा त्याला शांत बसू देत नव्हता. 'जब तक है जान', 'फिल्मीस्तान' या चित्रपटांमध्ये तर 'स्कॅम १९९२', 'असूर' या वेब सीरिजमध्ये तो झळकला. मात्र 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजमुळे त्याला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. त्याचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता, कोणत्या अडणचणींचा त्याला सामना करावा लागला, 'द फॅमिली मॅन' सीरिजमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता आणि तिसऱ्या सिझनची उत्सुकता यांविषयी त्याच्यासोबत मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा.. (the family man actor sharib hashmi aka jk talpade special interview in marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT