tiger 3 trailer katrina kaif look in action avatar salman khan  SAKAL
मनोरंजन

Tiger 3 Katrina Kaif: एजंट झोया रिटर्न! कतरिनाच्या 'टायगर 3' मधील जबरदस्त अ‍ॅक्शनची पहिली झलक

टायगर 3 मधील कतरिनाच्या लूकची पहिली झलक समोर आलीय

Devendra Jadhav

Tiger 3 Katrina Kaif: अनेक दिवसांपासून टायगर 3 सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. काहीच दिवसांपूर्वी टायगर 3 मधील टायगर का मॅसेज हा खास व्हिडीओ पुढे आला. त्यानंतर सर्वांना उत्सुकता होती ती म्हणजे टायगर 3 मधल्या कतरिना कैफची.

आता प्रतीक्षा संपली आहे. कारण टायगर 3 मधील कतरिनाचा पहिला लूक समोर आलाय. जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात कतरिना पाहायला मिळतेय.

कतरिनाचा झोयाच्या भूमिकेत पुन्हा येतेय

बॉलिवूड सुपरस्टार कतरिना कैफ ही YRF Spy Universe ची पहिली महिला गुप्तहेर आहे. कतरिना टायगर फ्रँचायझीमध्ये झोयाची भूमिका करते. याशिवाय ती लढाई किंवा रणनीतीमध्ये टायगर उर्फ सलमान खानला मदत करते.

एक था टायगर किंवा टायगर जिंदा है सिनेमात कतरिनाने साकारलेल्या झोयाच्या भूमिकेला प्रेम मिळाले आहे. त्यामुळे टायगर 3 मधील कतरिनच्या लूकचा पोस्टर पाहून याही सिनेमात कतरिना अ‍ॅक्शन करताना दिसणार यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT