gautami patil, trupti desai, gautami patil dance video  SAKAL
मनोरंजन

Gautami Patil गरीब घरातली मुलगी त्यामुळे.. तृप्ती देसाईंचा गौतमीला फुल्ल सपोर्ट

सगळ्या प्रकारात गौतमीला तृप्ती देसाईंनी सपोर्ट केलाय

Devendra Jadhav

Trupti Desai on Gautami Patil News: लावणी डान्सर गौतमी पाटीलची महाराष्ट्रात प्रचंड हवा आहे. गौतमीची लावणी आणि राडा हे समीकरण ठरलेलं. गौतमी पाटीलच्या लावणी डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एका व्हिडिओत गौतमी उपस्थित प्रेक्षकांना तिच्या घायाळ अदा दाखवत नृत्य करताना दिसली. तर दुसऱ्या व्हिडिओत अंगावर पाणी घेत गौतमी लावणी करताना दिसली. या सगळ्या प्रकारात गौतमीला तृप्ती देसाईंनी सपोर्ट केलाय.

(Trupti Desai full support for lavani dancer Gautami patil)

तृप्ती देसाईंची एक मुलाखत सध्या चर्चेत आहे. यात त्या गौतमीला समर्थन देताना देत असून त्यांनी तिला सपोर्ट केलाय. तृप्ती म्हणाल्या, “गौतमी पाटील सर्वसामान्य घरातून आलेली एक मुलगी आहे. त्यामुळे तिला पाठिंबा देणं गरजेचं आहे. अनेक राजकीय नेते याशिवाय इंदुरीकर महाराज जेव्हा तिला विरोध करतात, तेव्हा सर्वसामान्य जनता तिच्यामागे ठामपणे उभी राहते. कारण गौतमी एका गरीब घरातून आलेली आहे. पण महिला म्हणून तिला पाठिंबा देणं गरजेचं आहे.” अशाप्रकारे तृप्ती देसाईंनी गौतमीला सपोर्ट केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT