tujhyat jeev rangala fem hardik joshi reentry in serial 
मनोरंजन

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील हिरो राणादा बनणार चोर!

सकाळ वृत्तसेवा

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील 'चालतंय की' हा राणादाचा डायलॉग महाराष्ट्रभर प्रसिध्द झाला आहे. या डायलॉगमुळेही राणादाला बरीच प्रसिध्दी मिळाली. पण आता हा पहिलवान गडी राणादा मालिकेत दिसणार नाही. होय, तर राणादा आता राणादा राहीलेला नसून तो चोराच्या भूमिकेत मालिकेतून प्रेक्षकांसमोर येईल!

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत राणादाचा मृत्यू होणार असल्याचे म्हटले जात होते. या मालिकेच्या सेटवरील काही फोटो व्हायरल झाल्याने सुध्दा अशा चर्चा सुरु होत्या. आता खुद्द राणादा उर्फ हार्दिक जोशीने याचा खुलासा त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत केला आहे. 

या व्हिडीओत हार्दिक हटके आणि रावडी लूकमध्ये दिसत आहे. मारामारी करणारा, पाकिट मारणारा हार्दिक चोराच्या भूमिकेत दिसत आहे. आर आर उर्फ राजा राजगोंडा या पाकिटमाराची भूमिका आता राणादा 'तुझ्यात जीव रंगाला'मध्ये साकारणार आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govinda Dies: उत्साहाचे रूपांतर दुःखात! दहीहंडीची दोरी बांधायला गेला अन्...; मुंबईत गोविंदाचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट रोडवरील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह

World Photography Day 2025: फोटोग्राफी दिवस कधी आणि का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या!

AUS vs SA 3rd T20I: ६,६,६,६,६,६; उभा राहिला, चेंडू पाहिले अन् हानले जोरात! Dewald Brevisची वादळी फिफ्टी Video

Mutual Fund: 1 वर्षात दिला 20% पेक्षा जास्त परतावा! या 5 फंडांनी केलं मालामाल; जोखीमही कमी

SCROLL FOR NEXT